pik vima yojana खरीप हंगाम 2024 मधील अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपा संदर्भात महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
pik vima yojana
राज्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीमध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जून, जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावाला निधी मंजूर केला होता. जून, ऑगस्टसाठी प्रस्ताव मंजूर केलेला होता. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी ज्या जिल्ह्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले अशा जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती.
👉पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
एकुण 1600 कोटीचा निधी मंजूर
pik vima yojana एकुण 26 जिल्ह्यासाठी थोडी मोठी रक्कम अश्या प्रमाणमध्ये जवळजवळ 1600 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आले होते.
ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान भरपाई मंजूर झालेले जिल्हे होते ते म्हणजे परभणी आणि लातूर.
हे ही पाहा : मुख्यमंत्री माझी लाडकी 2024
या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात
परभणी जिल्ह्याच्या नुकसान भरपाईची KYC च्या याद्या या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी केवायसी करण्यात आली होती.
विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्याबरोबर पुन्हा नवीन याद्या प्रकाशित करण्यात आल्या.
उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि यामध्येKYC झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचा वितरण करायला सुरुवात झाली आहे.
👉खूशखबर! लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार, डिसेंबर-जानेवारीचे 3000 रुपये एकत्र मिळणार?👈
या तारखेपासून खात्यात पैसे यायला सुरुवात
pik vima yojana जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून 2 डिसेंबर पासून हे नुकसान भरपाई वितरित व्हायला सुरुवात होईल अशा प्रकारे अपडेट देण्यात आले होते.
सहसा 7 डिसेंबर पासून ही नुकसान भरपाई वितरित होणार असे सागितले होते.
परंतु यामध्ये थोडा विलंब झाला आणि अखेर 11 डिसेंबर 2024 पासून या पात्र लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचा वितरण व्हायला सुरुवात झाली आहे.
हे ही पाहा : लहान व्यवसायांसाठी झटपट कर्ज योजना
लातूर जिल्ह्याला 348 कोटी
जो जास्त रक्कम मंजूर झालेला जिल्हा म्हणजे लातूर.
लातूर जिल्ह्याला देखील 348 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
यासाठी देखील पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित केल्या जातील.
त्यामध्ये शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन केले जात आहे.
शेतकऱ्यांची KYC झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना अनुदानाचा वितरण करण्यात येणार आहे.
हे ही पाहा : ST ने आवडेल तेथे कोठेही प्रवास
pik vima yojana सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व त्याचे प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले आहेत.
शासनाच्या माध्यमातून त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे परंतु या निधी वितरणासाठी प्रकाशित करण्यात आलेला नाही.
लवकरच त्या निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल आणि इतर जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई देखील वितरण करण्यासाठी मंजुरी दिली जाईल.
हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स