WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

low cibil score instant loan​ बँकांनी कर्ज नाकारलंय? चिंता करु नका, आता फक्त 6 मिनिटात मिळणार कर्ज

low cibil score instant loan​ अनेकदा आपल्याला अचानक पैशांची गरज लागते. असा वेळी काही ना काही अडचणीमुळं बँका कर्ज (Bank Loan) देत नाहीत. अशा वेळी नागरिकांनी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, आता तुम्हाला जर कर्जाची (Loan) गरज असेल आणि बँकांनी कर्ज देणे नाकारले तर चिंता करण्याची गरज नाही. कारण, एक सरकारी कंपनी तुम्हाला फक्त 6 मिनिटात कर्ज देत आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीने गुरुवारपासून (22 ऑगस्ट) अवघ्या 6 मिनिटांत कर्ज देणे सुरू केले आहे.

दरम्यान, कर्ज मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि माहिती असणे आवश्यक आहे. जसे की खाते एकत्रित करणाऱ्याचा डेटा, केवायसीसाठी डिजीलॉकर किंवा आधार, कर्ज भरण्यासाठी ई-खाते जोडणे, करार करण्यासाठी आधारचे ई-साइन आवश्यक असणं गरजेचं आहे. याची संपूर्ण प्रक्रिया ही पूर्णपणे पेपरलेस असणार आहे. तुम्ही यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

low cibil score instant loan​

👉सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही घरबसल्या अर्ज करु शकता

low cibil score instant loan​ कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि माहिती असणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही घरबसल्या देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून कर्ज घेऊ शकता. तुम्ही Easypay, Paisabazaar, Tata Digital, Invoicepay, Clinic360, Zyapar, Indipay, Tireplex आणि PayNearby सारख्या प्लॅटफॉर्मवरून आदित्य बिर्ला फायनान्स, DMI फायनान्स आणि कर्नाटक बँकेकडून कर्ज घेऊ शकता.

हे ही पाहा : रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळणार

आतापर्यंत या 9 कंपन्यांनी ONDC वर नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. याशिवाय MobiKwik, RupeeBoss, Samridh.ai, HDFC बँक, IDFC First Bank, Faircent, Pahal Finance, Fibe, Tata Capital, Kotak Mahindra Bank, Axis Finance, FTCash आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याशी बोलणी सुरू आहेत. प्लॅटफॉर्म कंपनीचे म्हणणे आहे की वैयक्तिक कर्जानंतर, म्युच्युअल फंड आणि विमा क्षेत्रात प्रवेश करण्याची त्यांची योजना आहे, जी पुढील 2 महिन्यांत सुरू केली जाऊ शकते.

👉खूशखबर! लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार, डिसेंबर-जानेवारीचे 3000 रुपये एकत्र मिळणार?👈

जीएसटी इनव्हॉइसद्वारे कर्ज देण्याची योजना

low cibil score instant loan​ कंपनीने सप्टेंबरच्या अखेरीस जीएसटी इनव्हॉइसवर कर्ज देण्याची योजना आखली आहे. ज्यामुळं लहान व्यावसायिकांना फायदा होईल. शेतकऱ्यांना कर्ज देण्याची आणि क्रेडिट कार्ड बनवण्याचीही कंपनीची योजना आहे. कंपनीच्या सीईओंनी दिलेल्या माहितीनुसार, या सुविधा जोडल्यानंतर आमच्या प्लॅटफॉर्मवरील दैनंदिन व्यवहारांची संख्या 1 कोटींवर पोहोचेल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस दर महिन्याला 4 कोटी व्यवहारांचा आकडा गाठणे अपेक्षित आहे.

हे ही पाहा : लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एक लाखाचे कर्ज

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment