pm kisan 19th installment date केंद्र सरकारनं (Central Govt) सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी (Farmers) अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). या योजनेतून शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये टाकते. आत्तापर्यंत पीएम किसानचे 18 हप्ते जारी करण्यात आले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासाठी विभागीय संकेतस्थळावर लक्ष ठेवावे लगनार आहे.
pm kisan 19th installment date
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते.
18 वा हप्ता 5 ऑक्टोबर देण्यात आला होता
pm kisan 19th installment date पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला होता. त्यामुळं शेतकरी सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, 19 व्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी जारी केले जातात. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
हे ही पाहा : बँकांनी कर्ज नाकारलंय? चिंता करु नका, आता फक्त 6 मिनिटात मिळणार कर्ज
PM किसान योजनेशी मोबाईल नंबर लिंक करा
तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जा. म्हणजे CSC किंवा https://pmkisan.gov.in वर लॉग इन करा.
‘अपडेट मोबाइल नंबर’ पर्याय निवडा.
शेतकरी बांधवांनो तुमचा मोबाईल नंबर दिल्यानंतर नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि नवीन मोबाईल नंबर द्या.
यानंतर पडताळणीसाठी विनंती सबमिट करा. pm kisan 19th installment date
अशा प्रकारे लाभार्थी त्यांच्या हप्त्याची स्थिती जाणून घेऊ शकतात.
👉सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
PM किसानचा हप्ता कसा चेक कराल?
पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. ‘लाभार्थी स्थिती’ मुख्यपृष्ठावर जा, येथे लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा. तुमचा तपशील एंटर करा, ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक समाविष्ट आहे. तपशील सबमिट केल्यानंतर, वेबसाइटवर तुमची हप्त्याची स्थिती दिसेल.
हे ही पाहा : Business Loan के ये 7 शर्तें जनिए फाटेक से मिल जाएगा कर्ज
PM किसान योजनेसाठी कसा कराल अर्ज?
pm kisan 19th installment date सर्वप्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जा. नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा विचारलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील जसे की आधार क्रमांक, राज्य, जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँक माहिती प्रविष्ट करा. फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट घ्या.
हे ही पाहा : खोलना चाहते हैं डेयरी फार्म, तो इस योजना का उठाएं लाभ, 70% सब्सिडी पर मिल रहा 10 लाख तक का लोन