sbi jobs for 12th pass नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
sbi jobs for 12th pass
स्टेट बँकेने जवळपास १३००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. स्टेट बँकेने अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर केली आहे. (SBI Recruitment 2024)
👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्युनिअर असोसिएट पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
हे ही पाहा : अपने सिबिल स्कोर को चैक किए बिना 50,000 रुपये का लोन कैसे प्राप्त करें
sbi jobs for 12th pass
स्टेट बँकेची ही भरती १३७३५ पदांसाठी आहे. कस्टमर केअर आणि सेल्समध्ये ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. (SBI Job 2024)
👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
स्टेट बँकेच्या ज्युनिअर असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. ही भरती वेगवेगळ्या राज्यांसाठी होणार आहे.
हे ही पाहा : अब कौशल विकास के महंगे पाठ्यक्रमों के लिए भी मिलेगा लोन, सरकार लेगी गारंटी
sbi jobs for 12th pass या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार ज्या राज्याचा असेल त्याला त्या राज्याची भाषा येणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ibpsonline.ibps.in या वेबसाइटवर जावे लागेल. (State Bank of India Clerk Recruitment 2024)
हे ही पाहा : किसानों मिलेगा 3 लाख का लोन किसान क्रेडिट कार्ड से
या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला २६७३० रुपये बेसिक सॅलरी मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. sbi jobs for 12th pass या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवरांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम्स आणि मेन्स परिक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतली जाणार आहे.
हे ही पाहा : CIBIL स्कोर की जांच किए बिना मिलेगा 50,000 का लोन