WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

st mahamandal 2024 ST ने आवडेल तेथे कोठेही प्रवास

st mahamandal एसटीने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्यावर अधिकचा खर्च न करता एसटीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये पास काढता येतो आणि पासच्या प्रकारानुसार त्या ठराविक कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बस ने प्रवास करता येतो अगदी आंतरराज्य प्रवास सुद्धा.

तर कोणत्या पाससाठी किती पैसे भरावे लागतील, एसटीच्या कोणकोणत्या बसेसमध्ये प्रवास करता येईल, पासची मुदत किती असेल हे सर्व खालील प्रमाणे.

st mahamandal

👉आताच करा ऑनलाइन टिकिट बूक👈

आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना

st mahamandal​ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना सन 1988 पासून प्रवाशांसाठी राबवित आहे.

योजनेचे मुख्य नियम

योजनेअंतर्गत प्रवाशांना सात दिवसांचा आणि चार दिवसांचा पास दिला जातो.
पास काढायचा असल्यास एसटी आगारांमध्ये खिडकीवर जाऊन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून मिळवता येतो.
पाससाठी आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखे आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे असेल.
साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी जसे साधी बस, जलद बस, रात्राणी, शहरी, यशवंती तसेच आंतरराज्य मार्गांसाठी देखील वापरले जाऊ शकतात.
नीम आराम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नाही.

हे ही पाहा : मुद्रा लोन योजना के लिए कैसे आवदेन करें

st mahamandal जर शिवशाही बसचा पास घेतला तर शिवशाही बस सेवेसह साधी बस, निम आराम बस, विना वातानुकूलित शयन आसनी बस या सर्व सेवेसाठी तसेच एसटीने आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करण्यासाठी देखील ग्राह्य राहील.
यापैकी कुठलाही पास 10 दिवस अगोदर पर्यंत घेता येतो.
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे पास नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसेसमध्ये देखील ग्राह्य राहील.
पास काढला म्हणजे त्यावर प्रवास करता येतो पण बसमध्ये सीट मिळेल याची गॅरंटी नसते.
त्यामुळे तो पास दाखवून प्रवास सुरू करण्यापूर्वी आरक्षण खिडकीवर जाऊन जागा आरक्षित करता येते म्हणजेच रिझर्वेशन चार्जेस भरून सीट रिझर्व करता येते.

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

पास काढल्यानंतर प्रौढ व्यक्तीला त्यांच्यासोबत 30 किलो वजनाचे प्रवासी सामान आणि बारा वर्षाखालील मुलाला 15 किलो वजनाचे प्रवासी समान विनाकार म्हणजे पैसे न भरता घेऊन जाता येते. st mahamandal
पास धारक आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसणे प्रवास करता येईल.
लक्षात असू द्या जर पास तुमच्याकडून हरवला तर डुप्लिकेट पास मिळत नाही किंवा त्यासाठी भरलेले पैसेही मिळणार नाही.
त्यामुळे पास काढल्यानंतर तो व्यवस्थित संभाळण्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे.
हा पास काढला एकाने पण त्यावर प्रवास दुसराच कोणी करत असेल तर असा पास जप्त होऊ शकतो.
कारण हा पास नॉन ट्रान्सफरेबल म्हणजे अस्तरणीय आहे.

हे ही पाहा : रोजगार की है तलाश तो सरकार की इस योजना से उठाएं लाभ, मिलते हैं इतने रुपये

प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी घेत नाही.
नातलगाचा मृत्यू, भूकंप, आग लागणे, अतिवृष्टी, महापौर, नैसर्गिक आपत्ती, इत्यादी कारणांमुळे पास रद्द करायचा असेल तर प्रवासाच्या तारखेपूर्वी याची कल्पना देऊन पाससाठी भरलेले पैसे परत मिळवता येतात.
परंतु अशावेळी काढलेल्या प्रत्येक पास मागे वीस रुपये सेवा शुल्क कापून घेतले जाते.

हे ही पाहा : खोलना चाहते हैं डेयरी फार्म, तो इस योजना का उठाएं लाभ, 70% सब्सिडी पर मिल रहा 10 लाख तक का लोन

पाससाठी किती पैसे भरावे लागतील

st mahamandal पास 7 दिवसांसाठी आणि 4 दिवसांसाठी मिळतो.
साधी बस आणि शिवशाही या दोन कॅटेगरीमध्ये तसेच प्रौढ व्यक्ती आणि मुले दोघांसाठी पासचे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहे.
यामध्ये मुलांचे वय 5 वर्षाहून अधिक आणि 12 वर्षांपेक्षा कमी असायला हवे.
साधी बस म्हणजे लाल परी, जलद, रात्रसेवा, शहरी व यशवंती आंतरराज्य या पाच करिता प्रौढ व्यक्तीला जर 7 दिवसांचा पास पाहिजे असेल तर 2040 रुपये भरावे लागतील.

हे ही पाहा : अब कौशल विकास के महंगे पाठ्यक्रमों के लिए भी मिलेगा लोन, सरकार लेगी गारंटी

मुलासाठी 7 दिवसाच्या पासला 1025 रुपये भरावे लागतील.
प्रौढ व्यक्तीला 4 दिवसांचा पास काढायचा असेल तर 1170 रुपये आणि मुलांच्या पाससाठी 585 रुपये भरून पास मिळवता येतो.
जर शिवशाही आसणी म्हणजे सीट्स असलेल्या बसचा पास घेणार असाल तर हा पास इतर सर्व बस सेवेसाठी देखील चालू शकतो.
या बस मध्ये प्रौढ व्यक्तीला 7 दिवसांच्या पाचसाठी 3 हजार 30 रुपये तर मुलांच्या पाससाठी 1020 भरावे लागतील.
5 दिवसांच्या पाससाठी प्रौढ व्यक्तीला 1520 वीस रुपये आणि मुलांच्या पाससाठी 765 रुपये एकूण मूल्य भरावे लागेल. st mahamandal

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment