WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

instant loan without cibil​ 2024 शेतकऱ्यांना RBIची खुशखबर, प्रतीक्षा कर्जमाफी

instant loan without cibil​ आरबीआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासायक निर्णय घेण्यात आला आहे आणि या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खाजगी बँका याचबरोबर ग्रामीण बँका किंवा राष्ट्रीय कृत बँक या सर्वांच्या माध्यमातून आरबीआय / नाबार्डच्या मदतीने पिक कर्ज उपलब्ध करून दिले जातात आणि हे पीक कर्ज उपलब्ध करून दिली जात असताना हेक्‍टरी 1 लाख 60 हजार रुपयापर्यंत कर्ज हे बिना तारण कर्ज दिले जातात त्यावर कुठलेही प्रकारचा तारण शेतकऱ्यांना मागितले जात नाही.

instant loan without cibil​

👉बिना तारण 2 लाखाचे कर्ज मिळवण्यासाठी क्लिक करा👈

मिळणार बिना तरण 2 लाखाचे कर्ज

आता हे जे बिनतारा कर्ज दिले जातात या कर्जाचे मर्यादा आरबीआयच्या माध्यमातून वाढवण्यात आली आहे.
ज्यामध्ये हेक्टरी 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना बिना तारण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
हेक्टरी 40 हजार रुपयाची यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

हे ही पाहा : जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना

instant loan without cibil​ वाढती महागाई बियाण्याच्या भाव, खताचे भाव, शेतकऱ्यांना लागणारा खर्च हा साहजिकच वाढलेला आहे आणि यार्श्वभूमी वर 1 लाख 60 हजार रुपयाची मर्यादा वाढवले जावे अशा प्रकारची मागणी केली जात होती ज्या ऐवजी आता हेक्टरी 2 लाख रुपये पर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना विनाकारण उपलब्ध करून दिली जाणार आहे.

👉RBIची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

प्रतीक्षा कर्जमाफीची

ही कर्ज उपलब्ध करून देण्यात संदर्भातील खुशखबर परंतु ज्या शेतकऱ्यांना पूर्वीच कर्ज दिले आहेत त्यांना गेल्या 3 ते 4 वर्षापासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. instant loan without cibil​
विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी दोन्ही बाजूच्या पक्षांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आश्वासन दिली होती यामध्ये महायुतीचे सरकार आले आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा आश्वासन देण्यात आले आहे.

हे ही पाहा : किसनो को UPI से सीधे मिलेगा लाखों का लोन; कुछ गिरवी भी नहीं रखना होगा

लवकरच हे आश्वासन पूर्ण केल्या जाईल किंवा जी दिलेली आश्वासन आहे ती पूर्ण केले जातील अशा प्रकारचे ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
येणाऱ्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळावी ही शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.
यामध्ये बरेच शेतकरी हे 2015 पासून बाकी आहे. instant loan without cibil​
काही शेतकऱ्यांना 2019 मध्ये लाभ मिळाले नाही आणि आता गेल्या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांची वस्तुस्थिती अतिशय बिकट झालेली आहे.
या पार्श्वभूमी वर नेमकी ही कर्जमाफी कशी दिली जाते हे देखील पाहण्यासारखे आहे.

हे ही पाहा : गुगल पेमधून अवघ्या 1 मिनिटात मिळणार 25 हजार रुपयांचं कर्ज

तरच शेतकऱ्यांना घेता येईल नवीन कर्जाचा लाभ

instant loan without cibil​ जे रेगुलर कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांचा समावेश करून आणि जे शेतकरी प्रतीक्षेत आहे असे शेतकऱ्यांना दिलासा देऊन ही कर्जमाफी केली जावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
सरकार गठित झाल्यानंतर ही मागणी आणि दिलेले मोठे आश्वासन हे लवकरात लवकर पूर्ण करावे हेच मापक अपेक्षा सर्वाकडून ठेवली जाते.
शासनाच्या माध्यमातून कशाप्रकारे पुढे निर्णय घेतले जातात याला बजेटमध्येच तरतुदीत केल्या जाते की त्याला आणखीन काही काळ प्रत्यक्षा लावली जाते हे देखील पाहण्यासारखे आहे.

हे ही पाहा : PM योजना मे मिलेगे बिना गारंटी कम ब्याज पर मिलेगा 3 लाख का लोन

परंतु शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हीच अपेक्षा आहे.
जेणेकरून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतरच शेतकरी वर्षानुवर्ष या कर्जमाफीच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत त्यांच्या पूर्वीच्या कर्जातून मुक्त होऊन नवीन कर्जाचा लाभ मिळतील.
कारण 2 लाखाची मर्यादा झाले परंतु शेतकऱ्यांनी यापूर्वीच कर्जमाफीच्या वज्याखाली दबल्यामुळे नवीन लाभाचा फायदा होणार नाही.
कर्जमुक्ती मध्ये कधी बोजा खाली झाला तर पुढे शेतकरी या मोकळा होऊ शकतो तरी कर्जमाफी व्हावी ही पूर्ण महाराष्ट्राची शेतकऱ्याची मागणी आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment