WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

pan card update​ 2024 आता तुमच्या जुन्या पॅन कार्डचे काय होणार

pan card update​ देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1435 कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरी सह देशात PAN 2.0 हा प्रकल्प राबवायला 25 नोव्हेंबर 2024 रोजी मंजुरी देण्यात आली आहे नवीन या प्रकल्पाच्या अंतर्गत आता लाभार्थ्यांना दिली जाणारी पॅन कार्ड ही नवीन किंवा QR कोड सह दिले जाणार आहे. हा प्रकल्प राबवायला आता मंजुरी मिळाली आहे.

तर मंजुरी मिळाल्यानंतर जुन्या पॅन कार्डधारकांना पडलेला प्रश्न म्हणजे या जुन्या पॅन कार्डचा नेमकं काय होणार ज्यांच्याकडे जुनी QR कोड्स पॅन कार्ड आहेत त्याचे काय होणार नवीन पॅन कार्ड काढावा लागणार का?

pan card update​

👉नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी क्लिक करा👈

जुन्या PAN कार्डच काय होणार?

pan card update​ 2017-18 पासून पॅन कार्डवर किंवा कोड द्यायला सुरुवात करण्यात आली होते या QR कोड मध्ये काही मूलभूत माहिती ठेवण्यात आली होती.
परंतु सिक्युरिटी किंवा यामध्ये असलेली माहिती ही एनर्न्स करून PAN 2.0 च्या अंतर्गत वाढ करण्यात आली आहे आणि नवीन देण्यात येणारे पॅन कार्ड हे सिक्युरिटी अनान्स करून मूलभूत माहिती ॲड करून QR कोड सह देण्यात येणार आहे.
2017-18 पासूनच यांमध्ये QR कोड देण्यात आला आहे.

हे ही पाहा : सिंचन विहीर अनुदान योजना

त्यामुळे लाभार्थ्यांकडे जी जुने पॅन कार्ड आहेत ते जुने पॅन कार्ड आहे तसेच चालू राहणार आहे. लाभार्थ्याला नवीन पॅन कार्ड काढण्याची ताबडतोब गरज नाही जर एखाद्या लाभार्थ्याची या अंतर्गत दुरुस्ती, पॅन कार्ड हरवलेला असेल किंवा पॅन कार्ड उपलब्ध नसेल आणि पॅन कार्डची हार्ड कॉपी घ्यायची असेल तर 50 रुपयांचे शुल्क आकारण्यात येईल आणि नवीन QR कोडसह पॅन कार्ड लाभार्थ्याला उपलब्ध करून दिले जाणार आहे. pan card update​
यामध्ये कुठलेही प्रकारचा बदल दुरुस्ती नसेल जे जुने पॅन कार्ड आहे ते तसेच चालू राहणार आहे.
नवीन पॅन कार्ड अप्लाय केले जातील ते नवीन QR कोड दिली जाणार आहे.

👉आताच ऑर्डर करा आपले नवीन पॅन कार्ड👈

यांनी काढून घ्या लवकरात लवकर नविन PAN कार्ड

PAN कार्ड चे सर्व पोर्टलचे एकत्रीकरण करून डाटा एकाच पोर्टल वर ॲक्सेस करता येणार आहे.
अशा प्रकारची प्रक्रिया देखील PAN 2.0 प्रकल्पाच्या अंतर्गत केले जाणार आहे.
या अंतर्गत लाभार्थ्याकडे एकापेक्षा जास्त असलेले पॅन कार्ड शोधणे, बनावट पॅन कार्ड हे सर्व शोधणे सोपे होणार आहे.
त्यामुळे पॅन 2.0 हा प्रकल्प आणण्यात आला आहे. pan card update​

हे ही पाहा : या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं? सविस्तर माहिती एका क्लिकवर

pan card update​ कोणाकडे जर जुने पॅन कार्ड असतील तर त्यांनी बदलायची गरज नाही जर नवीन QR कोड सह पॅन कार्ड घ्यायचे असेल तर घेऊ शकता.
नावामध्ये किंवा इतर करेक्शन ऑनलाईन करून नवीन PAN कार्ड मागू शकता.
जर गरज नसेल तर आहे ते पॅन कार्ड देखील वापरू शकता.
फक्त एकापेक्षा जर जास्त पॅन कार्ड असतील तर त्यासाठी मात्र 10 हजार रुपयाचा फाईन आकारला जाईल.
त्यामुळे एकच पॅन कार्ड आणि तेही अद्यावत असेल तर चांगले.

हे ही पाहा : CIBIL स्कोअरबाबत RBIने केले नवीन नियम

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment