epfo consultant कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ दाव्याशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता पीएफच्या दाव्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना आधार अनिवार्य असणार नाही. युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ला आधारशी जोडण्याची अट काही विशिष्ट श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.
epfo consultant
ज्या कर्मचाऱ्यांना आधार बनवणे शक्य नाही अशा कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. ज्या कर्मचाऱ्यांकडे आधार कार्ड नाही ते EPFO अंतर्गत दावे करू शकतात.
👉epfoमध्ये झालेले बदल जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
त्यांच्यासाठी पासपोर्ट, नागरिकत्व प्रमाणपत्र किंवा इतर अधिकृत ओळखपत्रांद्वारे पडताळणीचा पर्याय ठेवण्यात आला आहे. याशिवाय पॅनकार्ड, बँक खात्याचे तपशील आणि इतर निकषांद्वारे ओळखीची पडताळणी केली जाईल.
हे ही पाहा : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, लग्नसराईच्या खरेदीपूर्वी पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
कोणत्या कर्मचाऱ्यांना सूट मिळणार?
epfo consultant ईपीएफओच्या नियमांनुसार, जर कोणत्याही कर्मचाऱ्याला पीएफ क्लेम सेटल करायचा असेल, म्हणजे पीएफमधून पैसे काढायचे असतील, तर त्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि आधार नंबर लिंक केला पाहिजे. आता EPFO ने काही कर्मचाऱ्यांना या नियमातून सूट दिली आहे. हे कर्मचारी आहेत….
👉सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
- आंतरराष्ट्रीय कर्मचारी भारतात काम करून आपल्या देशात परतले आहेत आणि त्यांना आधार मिळू शकत नाही.
- परदेशी नागरिकत्व धारण केलेले भारतीय ज्यांना आधार मिळू शकत नाही.
- नेपाळ आणि भूतानचे नागरिक, ज्यांच्यासाठी आधार अनिवार्य असणार नाही.
- कायमस्वरूपी परदेशात गेलेले भारतीय नागरिकही या सूटमध्ये येतात.
हे ही पाहा : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळवा 10 लाखाचे कर्ज
epfo consultant EPFOने अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, कोणत्याही दाव्याची काळजीपूर्वक चौकशी करावी. यानंतर, मंजूरी अधिकारी-प्रभारी (OIC) मार्फत ई-ऑफिस फाइलद्वारे मंजूरी दिली जाईल. तसेच, कर्मचाऱ्यांना UAN क्रमांक किंवा त्यांचे पूर्वीचे सेवा रेकॉर्ड त्याच UAN मध्ये हस्तांतरित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे दावा प्रक्रिया सोपी आणि लवकर होईल.
हे ही पाहा : तुमचा क्रेडिट स्कोअर त्वरित वाढवण्याचे 5 मार्ग?
हे ही पाहा : लग्नसराईत खूशखबर, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, पहा काय आहेत आजचे रेट