WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

ladki bahin yojana online apply​ लाडक्या बहिणींना आता 2100 फिक्स

ladki bahin yojana online apply​ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर आणण्यात आलेली महत्त्वाकांशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या लाभार्थ्यांच्या आशीर्वादावर सरकारला पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसण्याची संधी मिळाली आहे.

अतिशय महत्वाची योजना म्हणून पाहण्यात आली आहे या अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली होती आणि योजनेचे हप्ते, लाभार्थ्यांची निवड या सर्व प्रक्रिया जलद गतीने पार पाडून शासनाच्या माध्यमातून अतिशय व्यापकपणे ही योजना राबवण्यात आली आणि या योजनेचे परिणाम देखील तेवढेच दुर्गामे ठरले विधानसभेचा लागलेला निकाल हा अनपेक्षित लागला शासनाला असलेल्या अपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकून आले आहेत.

ladki bahin yojana online apply​

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

घोषणापत्रानुसार मिळणार 2100

हे सर्व होत असताना निवडणुकीची घोषणापत्र देण्यात आले होते त्यामध्ये दोन्ही बाजूने या लाडक्या बहिण योजनेला पुढे राबवून योजनेच्या निधीच्या अनुदानामध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती.
ladki bahin yojana online apply​ ज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून महालक्ष्मी योजना राबवून 3000 रुपये महिना देण्याची घोषणा करण्यात आली होती तर सध्या महायुती सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणी योजनेमध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये मानधन देण्याची घोषणा करण्यात आली होती.
या योजनेचा अभूतपूर्व प्रतिसाद या योजनेच्या पार्श्वभूमीवर झालेला आहे.

हे ही पाहा : लाडकी बहिण योजना, 2100 रुपये फिक्स; या दिवशी जमा होणार पैसे…

महिलांचे मतदान आणि सरकारला मिळालेल्या जागा या सर्वांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झाले.
त्यामुळे या योजनेची पुढची अंमलबजावणी अतिशय व्यापकपणे होणार आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो ज्यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 ऐवजी 2100 रुपयाचे मानधन लागू केले जाऊ शकते आणि तशाप्रकारे आता लागू करावच लागणार आहे. ladki bahin yojana online apply​

👉योजनेच्या नवीन नियम जाणून घ्या👈

या तारखेला मिळणार पैसे

लवकरच या संदर्भातील अधिकृत घोषणा केली जाईल याचा शासन निर्णय निर्गमित करून येणारे हप्ते महिला लाभार्थ्यांना मिळणार आहे.
कारण नोव्हेंबर पर्यंतचे हफ्ते शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहेत.
डिसेंबरच्या हप्त्याची प्रक्रिया देखील साधारणपणे 26 ते 27 नोव्हेंबर पासून वितरित होईल अशा प्रकारचे शक्यता आहे.
यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो आणि या पुढील येणारे हप्ते साधारणपणे 2100 रुपये करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे. ladki bahin yojana online apply​

हे ही पाहा : बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्डवर

एकंदरीत शासनचे 2025 चे बजेट सादर झाल्यानंतर यामध्ये निधीची तरतूद केल्यानंतर एप्रिल महिन्यापासून महिला लाभार्थ्यांना 2100 रुपयांचे अनुदानाचा वितरण होण्यासाठी सुरुवात केली जाऊ शकते.

हे ही पाहा : 5 ऐसे लोन फायनॅन्स जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment