sarkari yojana app​ 2024 खते बियाणे कीटकनाशके इ. खरेदी बाबत तक्रारीसाठी कृषी विभागाकडून व्हाट्सअप हेल्पलाइन नंबर जाहीर

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

sarkari yojana app​ खते बियाणे कीटकनाशके इत्यादी खरीदीबाबत शेतकऱ्यांना काही तक्रारी करायची असतील तर कृषी विभागाने व्हाट्सअप नंबर जाहीर केलेला आहे. आणि त्या व्हाट्सअप नंबर वर तक्रार पुराव्यानिशी करू शकता. नाव देखील त्या ठिकाणी गोपनीय ठेवले जाणार आहे. तरी या संदर्भात मित्रहो कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून माहिती दिलेली आहे..

खते बियाणे कीटकनाशके खरेदी बाबत शेतकऱ्यांना काही तक्रारी करायची असेल तर कृषी विभागाने कोणता नेमका व्हाट्सअप नंबर जाहीर केला आहे जाणुन घ्या. केंद्र विशिष्ट कंपन्याचे खत किंवा बियाणे खरेदी करण्यासाठी तसेच बियाणे, खाते, कीटकनाशके यांच्या संदर्भात शेतकऱ्यांना काही तक्रारी करायचे असतील तर कृषी विभागाने व्हाट्सअप नंबर जारी केलेला आहे.

sarkari yojana app​

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

तक्रारीसाठीचा व्हॉट्सअँप नंबर

खते बियाणे विक्री करणारी केंद्र आहेत अशा विशिष्ट कंपन्यांची खते किंवा बियाणे खरेदी करण्याची सक्ती करत असतील किंवा चढ्या भावाने विक्री करत असतील तसेच बियाणे खते कीटकनाशके आदींचे खरेदी बाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असेल तर ती आता या व्हाट्सअप नंबर वर म्हणजेच 9822446655 या व्हाट्सअप वर पुराव्यासह पाठवायचे आहे.

हे ही पाहा : खिशात रुपया नाहीये आणि बिझनेस सुरु करायचाय? जाणून घ्या लोन देणाऱ्या खास योजना

sarkari yojana app​ त्यावर शहानिशा करून तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींचे नाव देखील पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.
अशा प्रकारे माहिती कृषी विभागाने जाहीर केले आहे.
कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून अशा प्रकारे माहिती दिलेली आहे.
खते बी बियाणे कीटकनाशके यांच्या खरेदी संदर्भात काही तक्रारी करायची असेल तर या व्हाट्सअप नंबर वर पुराव्या सह तक्रार दाखल करू शकता. नाव देखील गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

👉जाणून घ्या संपूर्ण माहिती👈

हे ही पाहा : पॅन कार्ड बंद होणार? केंद्राचा मोठा निर्णय, कसे काढायचे PAN 2.0?? पहा सविस्तर

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment