animal care clinic हिवाळ्यात जनावरणाच्या गोठ्यामध्ये माशा, गोचीड, गो माशा व इतर बाह्य परबजीवींचे प्रमाण वाढते. या कीटकांच्या नियंत्रणासाठी गोठ्यामध्ये किंवा जनावरांच्या अंगावर कीटकनाशकाची फवारणी केली जाते. गोचीड नाशकांचा चुकीचा किंवा अयोग्य प्रमाणात वापर केल्यामुळे जनावरांमध्ये विषबाधा होते. विषबाधा टाळण्यासाठी जनावरांच्या अंगावर गोचीडनाशक फवारताना काय काळजी घ्यावी या विषयाची माहिती जाणून घ्या.
animal care clinic
जनवरांमधील बाह्य परोबजीवींचा नियंत्रण करण्यासाठी गोचीड नाशकांचा वापर केला जातो. सर्व गोचीड नाशके ही अत्यंत विषारी असतात. त्याचा वापर करण्यापूर्वी त्याच्यासोबत आलेली माहिती पत्रिका पूर्ण वाचून त्याप्रमाणे त्याचा वापर करा.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
अशी घ्या काळजी
कोणतेही दोन गोचीड नाशक एकत्र मिसळून वापरू नका.
आजारी जनावरांच्या शरीरावर कोणताही गोचीड नाशकांचा वापर अजिबात करू नका.
गाभण जनावरांमध्ये शिफारस केलेली गोचीड नाशके वापरावे.
हे ही पाहा : आई वडिलांना न सांभाळणाऱ्यांची आता वारस नोंदणी होणार नाही
animal care clinic जनावरांच्या शरीरावर जखमा असल्यास गोडचिड नाशकांचा वापर टाळावा कारण जखमीतून गोचीड नाशके शरीरात जाऊन जनावरांचे विषबाधा होण्याची शक्यता असते.
गोचीड नाशकांचा वापर केल्यानंतर जनावरांच्या तोंडाला मुंगसे घालावे जेणेकरून जनावरे गोचीड नाशके चाटणार नाही.
गोचीड नशकांचा वापर केल्यानंतर जनावराचे शरीर साबणाच्या पानाने पूर्ण स्वच्छ केल्यानंतरच मुंगसे काढावे.
हे टाळा हे करा
इतर काळजी घेताना पिकांवर कीटकनाशके फवारण्यासाठी वापरलेला पंप जनावरांच्या शरीरावर फवारणी करण्यासाठी अजिबात वापरू नये.
पिकावरील कीटकनाशके जनावरांच्या अंगावर फवारण्यासाठी वापरू नये.
जनावरांसाठी शिफारशीक कीटकनाशकांचा वापर करावा.
शिफारशीत दिल्यानुसार कीटकनाशकांचा वापर करावा. animal care clinic
गोचीड नशके उंच ठिकाणी व्यवस्थित ठेवावे जेणेकरून जनावरे चाटणार नाही किंवा लहान मुलांच्या हाताला लागणार नाही.
गोचीड नाशके वापरल्यानंतर त्याचे रिकामे डब्बे ते व्यवस्थित खड्ड्यात पुरावे.
गोचीड नाशकांचा वापरामुळे विषबाधा झाल्यास तात्काळ पशुवैद्यकांकडून उपचार करून घ्यावेत.
हे ही पाहा : बँक आधार लिंकची स्थिती तपासा अगदी एक मिनिटात
वनस्पती मधून होणारी विषबाधा
माळराण किंवा कुर्णांमध्ये करणाऱ्या जनावरांना विशेषता हिवाळ्यात विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असते.
कारण पाऊस पडल्यानंतर विविध झाडाझुडपांची झपाटणे वाढ होते त्यामध्ये बऱ्याच वनस्पती या विषारी असतात असे विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे प्राण्यांना विषबाधा होते आणि त्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता अधिक असते.
हे ही पाहा : थेट कर्ज योजना 2024
animal care clinic काही विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे जनावरांचा मृत्यू होत नाही मात्र त्यातील जे विषारी घटक आहेत त्याचा अंश दूध, माऊस किंवा अंडी उत्पादनात उतरते.
त्यामुळे ही उत्पादने खाणाऱ्या व्यक्तीला विषबाधा होण्याची शक्यता असते.
जनावरांमध्ये वनस्पती मुळे होणारी विषबाधा टाळण्यासाठी काँग्रेस गवत, रुचकी, घाणेरी, कने,र बेशरम, धोत्रा, एरंड यांसारख्या परिसरात उगवणाऱ्या विषारी वनस्पतींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून संभाव्य विषबाधा टाळता येईल.
हे ही पाहा : तुम्हाला आला का सोलरचा मेसेज