Maharashtra flood relief farmers : महाराष्ट्र शेतकरी नुकसान भरपाई 2025 | 2144 कोटी मदत, जिल्हानिहाय माहिती

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Maharashtra flood relief farmers महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 29 जिल्ह्यांना 2144 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. जिल्हानिहाय यादी, निधी व प्रक्रिया जाणून घ्या.

अखेर अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आणि मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठी मदत जाहीर केली आहे.

➡️ तब्बल 29 जिल्ह्यांतील 19 लाख 22 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी 2144 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

यापैकी –

  • 17 जिल्ह्यांसाठी 775 कोटी रुपयांचा पहिला टप्पा आधीच मंजूर झाला होता.
  • आता 23 सप्टेंबर 2025 रोजी उर्वरित जिल्ह्यांसाठी 1339.49 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

चला तर मग पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यांना किती नुकसान भरपाई मिळाली आहे आणि अजून कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे.

अमरावती विभाग

  • अमरावती जिल्हा
    • बाधित शेतकरी: 1,68,533
    • नुकसान भरपाई: ₹108.71 कोटी
  • अकोला जिल्हा
    • बाधित शेतकरी: 11,597
    • नुकसान भरपाई: ₹6.21 कोटी
  • यवतमाळ जिल्हा
    • पहिला टप्पा: 1,995 शेतकरी – ₹1.03 कोटी
    • दुसरा टप्पा: 2,02,657 शेतकरी – ₹182.38 कोटी
  • बुलढाणा जिल्हा
    • जुलै 2025: 2,749 शेतकरी – ₹26.81 कोटी
    • ऑगस्ट 2025: 1,52,619 शेतकरी – ₹95.08 कोटी
  • वाशिम जिल्हा Maharashtra flood relief farmers
    • जुलै 2025: 30,88 शेतकरी – ₹1.71 कोटी
    • ऑगस्ट 2025: 1,98,736 शेतकरी – ₹143.64 कोटी
Maharashtra flood relief farmers

आताच पाहा तुमची नुकसान भरपाई मंजूर झाली का?

नागपूर विभाग

  • गोंदिया जिल्हा
    • दोन प्रस्तावांतर्गत एकूण 356 शेतकरी
    • नुकसान भरपाई: ₹22.54 लाख
  • भंडारा जिल्हा
    • 8,283 शेतकरी – ₹4.33 कोटी
  • गडचिरोली जिल्हा
    • 88 शेतकरी – ₹11.91 कोटी
  • वर्धा जिल्हा
    • 9,107 शेतकरी – ₹5.42 कोटी
  • नागपूर जिल्हा Maharashtra flood relief farmers
    • 1,578 शेतकरी – ₹95.97 लाख

पुणे विभाग

  • कोल्हापूर जिल्हा
    • 36,559 शेतकरी – ₹14.28 कोटी

छत्रपती संभाजीनगर विभाग

  • हिंगोली जिल्हा
    • 3,04,829 शेतकरी – ₹231.27 कोटी
  • बीड जिल्हा
    • 1,01,473 शेतकरी – ₹56.73 कोटी
  • लातूर जिल्हा
    • 3,00,851 शेतकरी – ₹244.35 कोटी
  • धाराशिव जिल्हा
    • 34,955 शेतकरी – ₹189.60 कोटी

➡️ Maharashtra flood relief farmers या विभागातील एकूण 10.35 लाख शेतकऱ्यांना – ₹721.97 कोटींची मदत

या थकित कर्जदारांना मिळणार 50% व्याजमाफी, एकरकमी परतफेड योजना

नाशिक विभाग

  • नाशिक जिल्हा
    • 7,108 शेतकरी – ₹3.81 कोटी
  • धुळे जिल्हा
    • 72 शेतकरी – ₹2 लाख
  • नंदुरबार जिल्हा
    • 25 शेतकरी – ₹1 लाख
  • जळगाव जिल्हा
    • 17,332 शेतकरी – ₹9.86 कोटी
  • अहमदनगर जिल्हा
    • 140 शेतकरी – ₹6.83 लाख

यापूर्वी मिळालेली मदत (775 कोटी)

  • नांदेड – ₹553 कोटी
  • परभणी – ₹128.55 कोटी
  • सातारा – ₹3.23 कोटी
  • सांगली – ₹7.51 कोटी
  • चंद्रपूर – ₹3.03 कोटी
  • सोलापूर – ₹73.59 लाख
  • रायगड – ₹11.81 लाख
  • रत्नागिरी – ₹12.96 लाख
  • सिंधुदुर्ग – ₹12.63 लाख

एकूण मदत आतापर्यंत

  • 29 जिल्हे
  • 19,22,909 शेतकरी
  • ₹2144 कोटींचा निधी मंजूर

पुढील मदत कोणत्या जिल्ह्यांना मिळू शकते?

  • Maharashtra flood relief farmers सप्टेंबर 2025 मध्ये झालेलं नुकसान – धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, धाराशिव, बीड, सोलापूर, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना इ.
  • या जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नवीन जीआर काढून मदत जाहीर होईल.

👉 कृषिमंत्र्यांच्या माहितीनुसार, दसरा ते दिवाळी दरम्यान नुकसान भरपाईचे वितरण सुरू होईल.

🔗 अधिकृत संदर्भ : Maharashtra Government Official Website

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

  • मदत मिळवण्यासाठी पंचनामा पूर्ण होणं आवश्यक
  • जिल्हानिहाय याद्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केल्या जातील
  • KYC व बँक खात्याची माहिती योग्य द्यावी जेणेकरून मदत थेट खात्यात जमा होईल

रेशन कार्डावर जमा झालेले पैसे कसे तपासाल? | Mera Ration App संपूर्ण मार्गदर्शन

Maharashtra flood relief farmers 2025 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी संकटात सापडले आहेत.
शासनाने 2144 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करून दिलासा दिला असला तरी अजून अनेक जिल्ह्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

👉 आशा आहे की पुढील जीआर लवकर निघतील आणि प्रत्येक बाधित शेतकऱ्यापर्यंत मदत योग्य वेळी पोहोचेल.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment