Bandhan Bank personal loan 2025 : बंधन बँक पर्सनल लोन 2025: व्याजदर, पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Bandhan Bank personal loan 2025 “बंधन बँक पर्सनल लोन 2025 – व्याजदर, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, फायदे आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया याबद्दल संपूर्ण माहिती.”

आजच्या काळात अचानक पैशांची गरज भासली तर बहुतांश लोकांचा पहिला विचार असतो पर्सनल लोन. पर्सनल लोन ही अशी सुविधा आहे ज्यामध्ये तुम्हाला कोणताही सिक्युरिटी (गहाण) न देता त्वरित रक्कम मिळू शकते. यामध्ये Bandhan Bank Personal Loan शेतकरी, व्यावसायिक, पगारदार कर्मचारी, सर्वांसाठीच फायदेशीर ठरू शकतो.

या लेखामध्ये आपण बघणार आहोत:

  • बंधन बँक पर्सनल लोनची वैशिष्ट्ये
  • अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता (Eligibility Criteria)
  • आवश्यक कागदपत्रांची यादी
  • व्याजदर व इतर शुल्क
  • अर्ज करण्याची प्रक्रिया

बंधन बँक पर्सनल लोनची वैशिष्ट्ये

  • कर्जाची रक्कम: किमान ₹50,000 पासून ते जास्तीत जास्त ₹25 लाखापर्यंत
  • कर्जाची मुदत (Tenure): 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत Bandhan Bank personal loan 2025
  • व्याजदर: 9.47% ते 18.50% पर्यंत (क्रेडिट स्कोअर व प्रोफाईलनुसार)
  • Processing Fees: कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 2% + 18% GST
  • Foreclosure (लोन आधी फेडणे): कधीही लोन पूर्णपणे फेडण्याची सुविधा
  • Approval: कागदपत्र पडताळणीनंतर जलद मंजुरी आणि Disbursement
Bandhan Bank personal loan 2025

बंधन बँककडून पर्सनल लोन मिळवण्यासाठी क्लिक करा

पात्रता निकष (Eligibility Criteria)

1) पगारदार कर्मचारी (Salaried Person)

  • किमान वय: 21 वर्षे
  • कमाल वय: 60 वर्षे Bandhan Bank personal loan 2025
  • सध्याच्या कंपनीमध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • क्रेडिट स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा जास्त प्राधान्याने आवश्यक

2) स्वयंरोजगार/व्यावसायिक (Self-Employed Person)

  • किमान वय: 23 वर्षे
  • कमाल वय: 65 वर्षे
  • व्यवसाय किमान 2 वर्षांपूर्वी सुरू असणे आवश्यक
  • मागील 2 ते 3 वर्षांचे ITR (Income Tax Return) फाइल केलेले असणे आवश्यक
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र / GST नोंदणी / ट्रेड लायसन्स आवश्यक Bandhan Bank personal loan 2025

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

ओळखपत्र (Identity Proof)

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट

पत्त्याचा पुरावा (Address Proof)

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वीज/पाणी/टेलिफोन बिल

इतर कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • पगारदार व्यक्तींसाठी मागील 3-6 महिन्यांचे सॅलरी स्लिप
  • बँक स्टेटमेंट (Last 6 Months)
  • स्वयंरोजगारासाठी GST Certificate / ट्रेड लायसन्स
  • मागील 2-3 वर्षांचे ITR Bandhan Bank personal loan 2025

बांधकाम कामगारांना दिलासा! नोंदणी–नूतनीकरणासाठी नवा GR | लाभ मिळवणे सोपे होणार

व्याजदर व शुल्क (Interest Rate & Charges)

  • Salaried:
    • 1-3 वर्षांसाठी सुरुवातीचा व्याजदर: 12.15% पासून
    • 3 वर्षांपेक्षा जास्त मुदतीसाठी व्याजदर: 9.47% पासून
  • Self-Employed:
    • 1-3 वर्षांसाठी सुरुवातीचा व्याजदर: 12.50% पासून
    • 3 वर्षांपेक्षा जास्त मुदतीसाठी व्याजदर: 10.10% पासून
  • Maximum Interest Rate: 18.50% पर्यंत Bandhan Bank personal loan 2025
  • Processing Fee: Loan Amount वर जास्तीत जास्त 2% + 18% GST
  • Foreclosure Charges: कोणत्याही वेळी लोन पूर्णपणे फेडण्याची परवानगी

बंधन बँक पर्सनल लोनचे फायदे

  • त्वरित मंजुरी व जलद पैसे खात्यात
  • गहाण/सिक्युरिटीची गरज नाही
  • कमी कागदपत्रात अर्जाची सुविधा
  • ऑनलाईन व ऑफलाईन अर्जाची सोय
  • हप्त्यांमध्ये परतफेडीची लवचिकता

बंधन बँक पर्सनल लोन अर्ज प्रक्रिया (How to Apply)

  1. सर्वप्रथम बंधन बँकच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  2. Personal Loan पर्याय निवडा
  3. ऑनलाईन अर्ज फॉर्म भरून मोबाईल नंबर व ई-मेलने नोंदणी करा
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. प्रोसेसिंग फी भरून अर्ज सबमिट करा
  6. कागदपत्र पडताळणीनंतर लोन मंजुरी
  7. मंजुरीनंतर पैसे थेट तुमच्या खात्यात

PhonePe Loan कसा घ्यावा? सर्व तपशील + फायदे आणि प्रक्रिया

Bandhan Bank personal loan 2025 बंधन बँक पर्सनल लोन हे पगारदार व्यक्ती तसेच स्वयंरोजगार व्यावसायिकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. कमी कागदपत्रे, स्पर्धात्मक व्याजदर, आणि त्वरित मंजुरी यामुळे हे लोन खूप लोकप्रिय ठरत आहे. जर तुम्हाला Emergency Loan हवा असेल तर बंधन बँकचा पर्सनल लोन पर्याय नक्की वापरून बघा.

👉 Official Website: Bandhan Bank

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment