WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

money double scheme​ 2024 दर महिना व्याज कमवा

money double scheme​ 2024 मध्ये 60 महिने म्हणजे पाच वर्षांसाठी पैसे जमा करून दर महिना 9 हजार रुपये आणि नंतर सर्व पैसे परत मिळणार असतील तेही भारत सरकारच्या गॅरंटीसह कोणत्या योजनेतून जाणून घेऊया.

एका व्यक्तीला स्वतःसाठी किंवा तीन व्यक्तींना संयुक्त खाते उघडण्याची सोय असणाऱ्या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. म्हणजे आज जमा केलेले पैसे इथून पुढे पाच वर्षानंतर परत मिळतील. परंतु या कालावधी दरम्यान दर महिन्याला व्याज मिळत राहते. योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS 2023)

money double scheme​

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

मिळणारे व्याजदर

तीन महिन्यांकरिता नवा व्याजदर आहे वार्षिक 7.4%.
जी व्याजाची रक्कम वार्षिक जनरेट होते ती दर महिन्याला खातेधारकाच्या खात्यावर जमा केले जाते.
खाते उघडल्याच्या तारखेपासून प्रत्येक महिना पूर्ण झाल्यानंतर आणि मॅच्युरिटीच्या तारखेपर्यंत हे व्याज महिन्याच्या महिन्याला दिले जाते.

money double scheme​ दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या व्याजाची रक्कम खातेधारकांनी काढली नाही किंवा क्लीन केली नाही तर त्या रकमेवर अतिरिक्त व्याज मिळत नाही.
जे व्याज खातेदारकाला मिळते ते खातेधारकासाठी कर पात्र उत्पन्न आहे म्हणजेच त्यावर खातेधारकाला टॅक्स आकारला जाऊ शकतो.

हे ही पाहा : स्लाइस लोन ॲप

योजनेत कसा घ्यावा सहभाग

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अंतर्गत कमीत कमी 1000 रुपये जमा करून गुंतवणूक करता येते.
एक हजारांच्या पटीमध्ये एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 लाख रुपये सिंगल अकाउंटमध्ये आणि जॉईन खात्यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
जर जॉईन खाते 3 व्यक्तींची असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या नावे समान रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

👉जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती👈

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो

money double scheme​ योजनेमध्ये सज्ञान व्यक्तीला सिंगल अकाउंट उघडता येते.
जास्तीत जास्त तीन सज्ञान व्यक्ती मिळून जॉईंट अकाउंट उघडू शकतात.

मायनर किंवा अनसौंड माईंडच्या व्यक्तींच्या वतीने पालकांनाही अकाउंट उघडता येते.
10 वर्षांवरील मायनर स्वतःच्या नावाने अकाउंट उघडू शकतो.
खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षात ते मॅच होते. परंतु त्याआधी काही अटींच्या अधीन राहून खाते बंद देखील करता येऊ शकते.

हे ही पाहा : 10 ऐसे लोन ऐप जहां से आप इंस्टेंटली पर्सनल लोन लें सकते हैं।

अटी

money double scheme​ खाते उघडल्याच्या तारखेपासून कमीत कमी एक वर्ष ते बंद करता येणार नाही.
एक वर्ष पूर्ण झाल्यावर पण तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी बंद केल्यास मूळ जमा रकमेतून 2% रक्कम कापून उर्वरित रक्कम खातेधारकाला परत केले जाते.
तीन वर्षानंतर पण पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद केले तर मूळ जमा रकमेतून 1% रक्कम कापून उर्वरित रक्कम खातेधारकाला परत मिळते.

हे ही पाहा : ऑनलाइन शॉपिंग पर तगड़ा कैशबैक!!

खाते प्री मॅच्युअर म्हणजे मुदतपूर्व बंद करण्यासाठी तसेच मॅच्युरिटी नंतर बंद करायचे असल्यास पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म भरून तो पासबुक सोबत जमा करावा लागतो. money double scheme​
खातेदारकाचा मुदतपूर्वी मृत्यू झाला तर खाते बंद करून जमा रक्कम खातेदारकाच्या नोमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला परत केली जाते.
अशावेळी ज्या महिन्यात रक्कम परत केली जाणार आहे त्या महिन्यापर्यंतचे व्याज देखील दिले जाते.

हे ही पाहा : पर्सनल लोन लेते समय इन डॉक्यूमेंट का होना बहुत जरूरी है!!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment