GST rate cut 2025 India “56व्या GST कौन्सिल मिटिंगनंतर मोठा निर्णय: दैनंदिन वस्तू, हेल्थ इन्शुरन्स, एज्युकेशन प्रॉडक्ट्स आणि ऑटोमोबाईल्सवर GST दर कमी. 28% ऐवजी 18%, 12% ऐवजी 5% आणि काही वस्तूंवर शून्य GST. जाणून घ्या संपूर्ण लिस्ट.”
भारतामध्ये 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या 56व्या GST Council Meeting मध्ये सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांना आणि MSME उद्योगांना मोठा दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. याअंतर्गत:
GST rate cut 2025 India
✅ 28% GST → 18%
✅ 12% GST → 5%
✅ काही वस्तूंवर Zero GST लागू
हा निर्णय देशासाठी Historic Diwali Gift मानला जातोय.
1️⃣ दैनंदिन वापरातील वस्तूंवर जीएसटी कपात
GST rate cut 2025 India याआधी 18% GST असणाऱ्या वस्तूंवर आता फक्त 5% GST लागेल:
- Hair Oil, Shampoo, Toothpaste
- Toilet Soap, Toothbrush, Shaving Cream
- Butter, Ghee, Cheese, Dairy Spreads
- Pre-packed Namkeens, Bhujia, Mixtures
👉 म्हणजे रोजच्या वापरातील वस्तू आता स्वस्त होणार आहेत.
2️⃣ हेल्थ केअर प्रॉडक्ट्स आणि इन्शुरन्सवर बदल
- Health Insurance & Life Insurance → आता Zero GST
- Thermometer → 18% → 5%
- Medical Grade Oxygen, Diagnostic Kits → 12% → 5%
- Glucometer Strips, Corrective Spectacles → 12% → 5%
👉 हेल्थकेअर अधिक परवडणारे होणार आहे.

जाणून घ्या काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग?
3️⃣ एज्युकेशनसाठी मोठा दिलासा
GST rate cut 2025 India पूर्वी 12% GST लागणाऱ्या सर्व Educational Products आता Zero GST:
- Maps, Charts, Globes
- Pencils, Sharpeners, Crayons
- Exercise Books, Notebooks
- Erasers
👉 शिक्षण खर्च थेट कमी होणार आहे.
4️⃣ शेती क्षेत्रात सुधारणा
- Tractor (Tyres & Parts) → 18% → 5%
- Tractor Purchase → 12% → 5%
- Bio-pesticides, Micronutrients → 12% → 5%
- Drip Irrigation Systems & Sprinklers → 12% → 5%
- Agricultural Machinery (Cultivation, Harvesting) → 12% → 5%
👉 शेतकऱ्यांचा खर्च लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे.
5️⃣ ऑटोमोबाईल सेक्टरसाठी बदल
GST rate cut 2025 India याआधी 28% असलेला GST आता फक्त 18%:
- पेट्रोल/हायब्रिड (1200 CC, 4000 mm लांबीपर्यंत)
- डिझेल/हायब्रिड (1500 CC, 4000 mm लांबीपर्यंत)
- Three-Wheelers
- Motorcycles (≤350 CC)
- Transport Vehicles
👉 गाड्या आणि वाहनं खरेदी करणे स्वस्त होईल.
6️⃣ इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सवलत
- Air Conditioners
- LED/LCD/TV (32 इंचापेक्षा मोठे)
- Monitors & Projectors
- Dish Washing Machines
👉 याआधी 28% GST होता, आता फक्त 18% GST लागणार आहे.
बळीराजाची खरी दिवाळी 🌾 | GST कपात 2025 | शेतकऱ्यांना मिळणारे मोठे फायदे | पहा सविस्तर माहिती
7️⃣ हे बदल कधीपासून लागू होणार?
📅 22 सप्टेंबर 2025 पासून हे नवे दर लागू होतील. GST rate cut 2025 India
8️⃣ पंतप्रधानांचे विधान
पंतप्रधानांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं: GST rate cut 2025 India
“The Next Generation of GST Reforms are a Diwali Gift for Every Indian. Everyday items will become cheaper, MSMEs and entrepreneurs will benefit, and the economy will get a new boost.”
अधिकृत लिंक
👉 Official GST Council – Government of India
GST rate cut 2025 India 56व्या GST कौन्सिल मीटिंगमध्ये घेतलेले निर्णय प्रत्येक भारतीयासाठी मोठं दिवाळी गिफ्ट आहेत.
- दैनंदिन वस्तू स्वस्त होणार,
- हेल्थकेअर आणि शिक्षण खर्च कमी होणार,
- शेतकऱ्यांचा खर्च घटणार,
- वाहनं व इलेक्ट्रॉनिक्स अधिक परवडणारे होणार.
👉 22 सप्टेंबर 2025 पासून नवे दर लागू होतील. त्यामुळे पुढच्या खरेदीत तुमच्या खिशाला चांगला दिलासा मिळणार आहे.