Kisan Credit Card scheme 2025 किसान क्रेडिट कार्ड योजना 2025 अंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पारदर्शक, कागदपत्राविना पीक कर्ज उपलब्ध. अर्ज प्रक्रिया, पात्रता व जनसमर्थ पोर्टलविषयी संपूर्ण माहिती येथे वाचा.
Kisan Credit Card scheme 2025
जय शिवराय मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांसाठी पारदर्शक, सोपी आणि जलद पद्धतीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष मोहीम सुरू केली आहे.
1 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत संपूर्ण देशभर ही मोहीम राबवली जाणार असून, यातून लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
Kisan Credit Card scheme 2025 ही मोहीम विशेषतः खालील गटातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल:
- नवीन कर्जदार शेतकरी
- ज्यांनी पूर्वीचे पीक कर्ज फेडले आहे
- पशुपालक शेतकरी (यांच्यासाठी पशु KCC उपलब्ध)
- लघु व सीमांत शेतकरी
जनसमर्थ पोर्टल म्हणजे काय?
शेतकऱ्यांसाठी जनसमर्थ पोर्टल हे एक राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जिथून खालील योजनांचा लाभ घेता येतो:
- किसान क्रेडिट कार्ड (KCC)
- पशु KCC
- शेतमाल तारण योजना
- विविध कृषी अनुदान योजना
यावर ग्रे-स्टॅक (GREES Stack) नोंदणी झालेला आणि फार्मर आयडी जनरेट झालेला शेतकरी सहज अर्ज करू शकतो.
किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 2025 अंतर्गत विशेष मोहीम
Kisan Credit Card scheme 2025 या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने, कुठल्याही कागदपत्राविना पीक कर्ज उपलब्ध होणार आहे.
भारत सरकार, केंद्रीय कृषी मंत्रालय आणि PM बी अलायन्स यांच्यात झालेल्या त्रिसदस्य करारामुळे ही सुविधा शक्य झाली आहे.
शेतकरी स्वतः जनसमर्थ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात, तसेच अर्ज करताना अडचणी आल्यास स्वतःच्या बँकेशी संपर्क साधू शकतात.

घरबसल्या किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी क्लिक करा
किसान क्रेडिट कार्डसाठी पात्रता अटी
Kisan Credit Card scheme 2025 किसान क्रेडिट कार्ड योजनेत सहभागी होण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत:
- शेतकऱ्याच्या नावावर थकीत पीक कर्ज नसावे
- पूर्वी घेतलेले कर्ज पूर्णपणे फेडलेले असावे
- शेतकऱ्याची ग्रे-स्टॅक (GREES Stack) वर नोंदणी झालेली असावी
- शेतकऱ्याच्या नावावर स्वतःच्या मालकीची जमीन असावी
- आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक
किसान क्रेडिट कार्ड अर्ज प्रक्रिया (Online + Offline)
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- जनसमर्थ पोर्टल ला भेट द्या
- KCC योजना निवडा
- फार्मर आयडी टाका
- ऑनलाईन फॉर्म भरा
- अर्ज सबमिट करा
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेत (SBI, Bank of Baroda, PNB इ.) संपर्क करा
- बँकेतील KCC सेलमध्ये अर्ज भरा Kisan Credit Card scheme 2025
- आवश्यक ती माहिती द्या (कागदपत्रांची आवश्यकता नाही)
किसान क्रेडिट कार्ड मोहीम 2025 | शेतकऱ्यांना कागदपत्राशिवाय 1 रुपयात पीक कर्ज
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे
- फक्त 1 रुपयात पीक कर्ज
- कुठल्याही कागदपत्रांशिवाय कर्ज मंजुरी
- वेगवान आणि पारदर्शक प्रक्रिया
- शेतकऱ्यांसाठी विशेष व्याजदरात कर्ज
- पशुपालक व शेतकरी दोघांसाठीही उपलब्ध
शेतकऱ्यांना होणारे फायदे
- कमी व्याजदर – इतर कर्जांपेक्षा कमी व्याजदर.
- आपत्कालीन निधी – आपत्ती, पीक नुकसान, हवामान बदल यावेळी त्वरित मदत.
- लवचिक परतफेड – पीक विक्रीनंतर परतफेड करण्याची सोय. Kisan Credit Card scheme 2025
- पशुपालकांना पशु KCC – जनावरांच्या खरेदीसाठी व देखभालीसाठी कर्ज.
किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
👉 जरी सरकारने कागदपत्राविना कर्जाची सोय केली असली, तरी काही वेळा बँकेकडे ओळख व जमिनीशी संबंधित माहिती मागितली जाऊ शकते: Kisan Credit Card scheme 2025
- आधार कार्ड
- 7/12 उतारा किंवा जमीन कागदपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी शुल्क किती?
➡️ फक्त 1 रुपया
2. अर्जासाठी आधार लिंक असणे बंधनकारक आहे का?
➡️ होय, आधारवर मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
3. पशुपालक शेतकऱ्यांनाही KCC मिळते का?
➡️ होय, त्यांच्यासाठी विशेष पशु KCC योजना आहे.
4. अर्ज कुठे करायचा?
➡️ जनसमर्थ पोर्टल किंवा जवळच्या बँकेत.
थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2025 – १ लाख रुपयांपर्यंत कर्ज व ५०% अनुदानाची संपूर्ण माहिती
Kisan Credit Card scheme 2025 किसान क्रेडिट कार्ड योजना 2025 अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पारदर्शक आणि सोपी पद्धतीने पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
शेतकरी स्वतः जनसमर्थ पोर्टलवर अर्ज करू शकतात किंवा नजीकच्या बँकेशी संपर्क साधून ही सुविधा घेऊ शकतात.
1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत ही विशेष मोहीम चालणार असल्यामुळे, शेतकऱ्यांनी संधी गमावू नये.