LIC AAO Bharti 2025 Marathi एलआयसी ऑफिसर भरती 2025 साठी अर्ज सुरू झाले आहेत. बेसिक पगार ₹88,000 आणि इन-हँड सुमारे ₹1.26 लाख आहे. पात्रता, वयोमर्यादा, फॉर्म भरण्याची तारीख, परीक्षा पद्धत, वयातील सूट आणि अधिकृत लिंक येथे मिळवा.
जर तुम्ही सरकारी नोकरीची शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आली आहे. भारतातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी म्हणजे एलआयसी (Life Insurance Corporation of India). यावर्षी ऑफिसर (Assistant Administrative Officer – AAO) या पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे.
LIC AAO Bharti 2025 Marathi
या लेखामध्ये आपण पाहणार आहोत:
- पदांची संख्या
- पगार आणि अलावन्स
- पात्रता व वयोमर्यादा
- सिलेक्शन प्रोसेस (Prelims + Mains + Interview)
- अर्ज कसा करावा?
- अधिकृत लिंक
भरतीची महत्त्वाची माहिती
- संस्था: LIC – Life Insurance Corporation of India
- पदाचे नाव: Assistant Administrative Officer (AAO – Generalist)
- एकूण जागा: 350
- फॉर्म भरण्याची सुरुवात: 16 ऑगस्ट 2025
- शेवटची तारीख: 8 सप्टेंबर 2025
- Prelims परीक्षा: ऑक्टोबर 2025
- Mains परीक्षा: डिसेंबर 2025
👉 LIC AAO Bharti 2025 Marathi अधिकृत लिंक (Official Website): https://licindia.in/careers
एकूण जागांचे विभाजन
- SC – 51
- ST – 28
- OBC – 91
- EWS – 38
- Open/General – 142
याशिवाय PwBD उमेदवारांसाठीही जागा राखीव आहेत.
पात्रता आणि वयोमर्यादा
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून बॅचलर डिग्री उत्तीर्ण.
- वय – 21 ते 30 वर्षे (01 ऑगस्ट 2025 रोजी गणना).

भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
वयोमर्यादेत सूट
- SC/ST – 5 वर्षे
- OBC – 3 वर्षे
- PwBD (General) – 10 वर्षे
- PwBD (SC/ST) – 15 वर्षे
पगार व भत्ते
- Basic Pay – ₹88,635
- In-hand Salary – अंदाजे ₹1.26 लाख (मुंबई/पुणे सारख्या शहरात)
- भत्ते व सुविधा:
- मेडिकल अलावन्स
- इन्शुरन्स कव्हर
- होम लोन / टू व्हीलर / फोर व्हीलर लोन
- ग्रुप मेडिकल स्कीम
- मोबाईल/टी/कॉफी एक्स्पेन्सेस
- ग्रॅच्युइटी व पेन्शन सुविधा
LIC AAO Bharti 2025 Marathi ही नोकरी सरकारी नोकरीसारखीच सुरक्षितता देते.
सर्व्हिस कंडिशन व बॉन्ड
- Probation Period – 1 वर्ष
- Bond – 4 वर्षे सेवा करणे आवश्यक, अन्यथा ₹5 लाख द्यावे लागतील.
अर्ज फी
- SC/ST/PwBD – ₹85 + GST
- इतर सर्व – ₹700 + Transaction Charges + GST
निवड प्रक्रिया (Selection Process)
LIC AAO Bharti 2025 Marathi निवड 3 टप्प्यांमध्ये होईल:
- Preliminary Exam
- Main Exam
- Interview + Medical Exam
मोठी घोषणा 🔥बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा | बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण आता पूर्णतः मोफत
Prelims Exam Pattern
- Reasoning Ability – 35 प्रश्न (35 मार्क्स)
- Quantitative Aptitude – 35 प्रश्न (35 मार्क्स)
- English Language – 30 प्रश्न (30 मार्क्स)
- एकूण – 100 प्रश्न, 70 मार्क्स, वेळ – 60 मिनिटे
- Negative Marking नाही
Mains Exam Pattern
- Reasoning Ability
- General Knowledge & Current Affairs
- Data Analysis & Interpretation
- Insurance & Financial Market Awareness
- Descriptive Paper (English)
- एकूण मार्क्स – 300
तयारीसाठी मार्गदर्शन
- LIC AAO Bharti 2025 Marathi जर तुम्ही Banking Exam (IBPS, SBI PO) ची तयारी करत असाल तर LIC AAO चे Syllabus जवळपास सारखेच आहे.
- महत्वाची पुस्तके:
- Quantitative Aptitude – R.S. Agarwal
- Reasoning Ability – Arun Sharma
- English Grammar – Wren & Martin
- Current Affairs – दैनिक वर्तमानपत्र + Monthly Magazine
- Online Test Series वापरणे उपयुक्त ठरेल.
👉 LIC च्या अधिकृत नोटिफिकेशन PDF येथे मिळेल: LIC Official Notification PDF
अर्ज कसा करावा? (Step by Step)
- LIC ची Official Website उघडा – https://licindia.in/careers
- “Recruitment of AAO 2025” लिंकवर क्लिक करा.
- Online Registration करा.
- अर्ज भरताना माहिती योग्यरीत्या भरा.
- अर्ज फी Online भरावी.
- Application Print काढून ठेवा.
“घरबसल्या पदवी आणि उच्च शिक्षण टॉप युनिव्हर्सिटीमध्ये थेट प्रवेश, कमी खर्च आणि जॉब संधी”
महत्त्वाच्या तारखा
- फॉर्म सुरू – 16 ऑगस्ट 2025
- शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2025
- Prelims परीक्षा – ऑक्टोबर 2025
- Mains परीक्षा – डिसेंबर 2025
फायदे का घ्यावेत ही संधी?
- उच्च पगार व सुरक्षितता
- प्रमोशन व करिअर ग्रोथ
- संपूर्ण भारतभर ट्रान्सफर सुविधा
- लवकर निवृत्ती व पेन्शन
LIC AAO Bharti 2025 Marathi एलआयसी ऑफिसर भरती 2025 ही तरुणांसाठी मोठी संधी आहे. उच्च पगार, भरपूर अलावन्स, सरकारी नोकरीसारखी स्थिरता आणि करिअर ग्रोथ या सर्व बाबींमुळे ही भरती सर्वोत्कृष्ट पर्याय ठरते.
👉 जर तुम्ही पात्र असाल तर उशीर न करता लगेच Online अर्ज करा.
👉 अधिकृत माहिती व अर्ज लिंक: https://licindia.in/careers