Maharashtra bank job vacancies 2025 10277 बँक नोकऱ्यांची संधी 2025-26 मध्ये! महाराष्ट्रात मराठी/कोकणी भाषिकांसाठी सुवर्णसंधी. पात्रता, अभ्यासक्रम, सिलेक्शन प्रक्रिया आणि अर्ज लिंक वाचा एका क्लिकमध्ये.
Maharashtra bank job vacancies 2025
जर तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील कोणी बँकेत सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही 2025-26 साठीची सुवर्णसंधी आहे!
IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत 10277 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, तुम्हाला मार्च 2026 मध्ये प्रत्यक्ष नोकरी लागेल.

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
सहभागी बँका (Participating Banks)
Maharashtra bank job vacancies 2025 या भरतीमध्ये भारतातील नामवंत 11 बँकांचा समावेश आहे:
- बँक ऑफ बडोदा
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- कॅनरा बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- इंडियन बँक
- पंजाब नॅशनल बँक
- युको बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- पंजाब अँड सिंध बँक
- इंडियन ओव्हर्सीज बँक
पदाचे नाव व पगार
पद: Customer Service Associate (Clerk Level)
पगार: ₹24,000 ते ₹64,000 + भत्ते (DA, HRA, etc.)
हे ही पाहा : भारतीय नौदलात 1266 जागांसाठी ट्रेड्समन भरती – पात्रता, प्रक्रिया आणि अर्ज लिंक
भरती वेळापत्रक (Important Dates)
टप्पा | तारीख |
---|---|
अर्ज सुरू | 1 ऑगस्ट 2025 |
अर्ज अंतिम दिनांक | 21 ऑगस्ट 2025 |
प्री-एग्झाम ट्रेनिंग | सप्टेंबर 2025 |
प्रीलिम परीक्षा | ऑक्टोबर 2025 |
प्रीलिम निकाल | नोव्हेंबर 2025 |
मेन परीक्षा | नोव्हेंबर 2025 |
अंतिम निकाल | जानेवारी-फेब्रुवारी 2026 |
जॉइनिंग | मार्च 2026 |

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
पात्रता (Eligibility Criteria)
- शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate in any discipline)
- संगणक ज्ञान आवश्यक (किंवा संगणक कोर्स प्रमाणपत्र) Maharashtra bank job vacancies 2025
- वय मर्यादा (As on 1/08/2025):
- 20 ते 28 वर्षे
- SC/ST – 5 वर्ष सूट
- OBC – 3 वर्ष सूट
- PWD – 10 वर्ष सूट
- Ex-Servicemen – नियमानुसार सूट
- भाषा अट (Local Language Requirement):
- राज्यातील स्थानिक भाषा (जसे की मराठी/कोकणी) वाचता, लिहिता, बोलता यायला हवी
- त्याची चाचणी होणार आहे
महाराष्ट्रातील एकूण जागा
बँक | एकूण जागा (महाराष्ट्र) |
---|---|
बँक ऑफ बडोदा | 146 |
बँक ऑफ इंडिया | 120+ |
बँक ऑफ महाराष्ट्र | 105+ |
इतर बँका मिळून | 1117+ |
✅ यामध्ये मराठी भाषा टेस्ट असणार आहे – मराठी मधून एक्झाम देता येईल. Maharashtra bank job vacancies 2025
हे ही पाहा : Western Railway Sports Quota Bharti 2025 – 64 खेळाडूंसाठी सुवर्णसंधी
अर्ज कसा करायचा? (How to Apply)
- अधिकृत वेबसाईट: https://www.ibps.in
- “Clerk CRP XV” वर क्लिक करा
- New Registration → माहिती भरा
- फोटो, सिग्नेचर अपलोड करा
- फॉर्म सबमिट करा व फी भरा
- प्रिंट घ्या
अर्ज फी (Application Fee)
वर्ग | फी |
---|---|
General / OBC / EWS | ₹850 |
SC/ST/PWD/ExSM | ₹175 |

हे ही पाहा : जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती 2025 – संपूर्ण माहिती
अभ्यासक्रम (Syllabus Overview)
🔹 Prelims (पात्रता परीक्षा):
विभाग | प्रश्न | गुण | वेळ |
---|---|---|---|
English Language | 30 | 30 | 20 मिनिट |
Numerical Ability | 35 | 35 | 20 मिनिट |
Reasoning Ability | 35 | 35 | 20 मिनिट |
एकूण | 100 | 100 | 60 मिनिट |
🔸 Mains (मुख्य परीक्षा):
विभाग | प्रश्न | गुण | वेळ |
---|---|---|---|
General/Financial Awareness | 50 | 50 | 35 मिनिट |
General English | 40 | 40 | 35 मिनिट |
Reasoning & Computer Aptitude | 50 | 60 | 45 मिनिट |
Quantitative Aptitude | 50 | 50 | 45 मिनिट |
Total | 190 | 200 | 160 मिनिट |
हे ही पाहा : सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी सुवर्णसंधी – अर्ज प्रक्रिया, पात्रता व सर्व माहिती वाचा!
अभ्यासासाठी शिफारस केलेली पुस्तकं
- Quantitative Aptitude: RS Agarwal
- Reasoning Ability: Arihant / Kiran Publication
- English Language: Objective English by S.P. Bakshi
- Computer Awareness: Lucent / Arihant Maharashtra bank job vacancies 2025
- General Awareness: Banking Awareness by N.K. Gupta
👉 PDF डाउनलोडसाठी टेलिग्राम ग्रुप जॉइन करा (Link Description मध्ये)
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे
- मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद
- कोल्हापूर, सोलापूर, नाशिक
- जळगाव, अमरावती, लातूर
- परभणी, जालना, नांदेड
- ठाणे, नवी मुंबई, धुळे
तयारीसाठी टिप्स
- दोन महिने प्रीलिम फोकस करा
- रोज 2 Mock Test द्या
- English वर खास लक्ष द्या – अनेकांचा कमकुवत भाग
- स्टडी प्लॅन बनवा – प्रॅक्टिकल अभ्यास करा
- Previous year question papers सोडवा

हे ही पाहा : भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदांची 30 जागांसाठी भरती सुरू – अर्ज लवकर करा!
जॉब सिक्युरिटी व फायदे
- सरकारी फायदे (PF, Pension, Gratuity) Maharashtra bank job vacancies 2025
- पोस्टिंग महाराष्ट्रात होण्याची संधी
- मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य
- Career Growth: PO, Branch Manager, AGM पर्यंत प्रमोशन
अधिकृत सूचना आणि डाउनलोड लिंक्स
- 👉 IBPS Clerk 2025 Notification PDF (74 Pages)
- 👉 Apply Online Link (Direct)
- 👉 Syllabus & Preparation Material
Maharashtra bank job vacancies 2025 2025-26 मध्ये सरकारी बँक जॉब मिळवायचा आहे?
तर ही वेळ आहे! मराठी येत असल्यास प्राधान्य मिळणार आहे. 20 ते 28 वयोगटातील कोणतीही पदवीधर व्यक्ती अर्ज करू शकते.
✅ अभ्यास करा
✅ अप्लाय करा
✅ स्वप्न साकार करा