biogas plant cost मनरेगाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत बायोगॅस उभारणी प्रकल्प या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे.
biogas plant cost
बायोगॅस उभारणी प्रकल्पाकरता राष्ट्रीय बायोगॅस योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जात होते. जी योजना 2020 पर्यंत राबवण्यात आली होती 2020 मध्ये ही योजना बंद झाली. यानंतर कुठलेही योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक स्तरावर बायोगॅस उभारणी प्रकल्पाकरता अनुदान दिले जात नव्हते.
योजनेत बदल
biogas plant cost बायोगाची असलेली गरज पर्यावरण पूरक असलेला गॅस याच प्रमाणे ऊर्जा क्षेत्रामध्ये असलेली याची गरज या सर्व बाबींचा विचार करता.
2005 मध्ये बदल करून वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत याचप्रमाणे सामुदायिक योजनांच्या अंतर्गत आकुशल खर्चासाठी या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
हा बदल 8 एप्रिल 2022 रोजी एक राजपत्र काढून मनरेगा Act 2005 मध्ये बदल करण्यात आला आहे.
हे ही पाहा : सोलर रूफटॉप योजना 2024
योजनेत काही नवीन बाबींचा समावेश
8 एप्रिल 2022 रोजी प्रकाशित करण्यात आलेले ज्यामध्ये मनरेगा Act 2005 मध्ये बदल करून दोन बाबीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
ज्यामध्ये वैयक्तिक लाभाचे योजना अंतर्गत वैयक्तिक स्तरावर बायोगॅस प्रकल्प उभारणी करता मंजुरी देण्यात आली आहे.
याप्रमाणे सामुदायिक स्तरावर जे मोठे बायोगॅस प्रकल्पातील यामध्ये अकुशल खर्चाची बाब या अंतर्गत समावेश करण्यात आली आहे.
या बाबीला ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राजपत्र काढून 8 एप्रिल 2022 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे.
यानंतर 26 एप्रिल 2022 रोजी MNR च्या माध्यमातून एक प्रसिद्धी पत्र काढून मंजुरी देण्यात आलेली आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
लवकरच होणार GR प्रसिद्ध
biogas plant cost 2022-23 पासून या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे.
या संबंधातील अधिक्रताच्या मार्गदर्शक सूचना मनरेगाच्या माध्यमातून दिल्या जातील.
ज्यामध्ये कोणत्या लाभार्थ्याला ही योजना दिली जाईल यासाठीच्या अटी शर्टी काय असतील अनुदान किती दिली जाईल अर्ज कसा करायचा आणि या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर याच्या संबंधातील सविस्तर अशी माहिती लवरच घेण्याचा प्रयत्न करूया.
हे ही पाहा : महिला बचत गटांना शेळी गट वाटप
शासनाकडुन दिलासा
ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे गोबर गॅस निर्मिती योजना बायोगॅस निर्मिती योजना याला आता वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये अनुदान दिल्यामुळे किंवा वैयक्तिक लाभाच्या अंतर्गत याचा समावेश केल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्याला ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
गॅसच्या वाढत्या किमती असतील किंवा इतर समस्या असतील यावर हा एक दिलासादायी असा उपाय मंडळाच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. biogas plant cost
हे ही पाहा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, या दिवशी जमा होणार पुढील हप्ता