RRB Paramedical Bharti 2025 भारतीय रेल्वे अंतर्गत RRB Paramedical Bharti 2025 अंतर्गत नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट, हेल्थ इन्स्पेक्टर अशा 434 पदांची भरती जाहीर. अंतिम तारीख 8 सप्टेंबर 2025. पात्रता, अर्ज लिंक आणि संपूर्ण माहिती येथे वाचा.
RRB Paramedical Bharti 2025
भारतीय रेल्वे भरती मंडळ (RRB) द्वारे एक सुवर्णसंधी जाहीर करण्यात आली आहे. CEN No.03/2025 नुसार, 434 जागांसाठी Paramedical स्टाफची भरती केली जाणार आहे. ही भरती नर्सिंग, फार्मासिस्ट, हेल्थ इन्स्पेक्टर, रेडिओग्राफर इत्यादी विविध पदांसाठी होणार आहे.

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
RRB Paramedical Vacancy 2025 – पदांचे तपशील
क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | नर्सिंग सुपरिटेंडेंट | 272 |
2 | डायलिसिस टेक्निशियन | 04 |
3 | हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II | 33 |
4 | फार्मासिस्ट | 105 |
5 | रेडिओग्राफर (X-Ray Technician) | 04 |
6 | ECG टेक्निशियन | 04 |
7 | लॅब असिस्टंट ग्रेड II | 12 |
✅ एकूण पदे | 434 |
हे ही पाहा : BSF Constable Tradesmen Bharti 2025: 3588 जागांसाठी सुवर्णसंधी! संपूर्ण माहिती मराठीत
महत्त्वाच्या तारखा – RRB Bharti 2025
- 🔹 अर्ज सुरू: जाहीरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच
- 🔹 अर्जाची अंतिम तारीख: 08 सप्टेंबर 2025 (रात्री 11:59 पर्यंत)
- 🔹 परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर
शैक्षणिक पात्रता (Available Soon)
RRB Paramedical Bharti 2025 सदर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता RRB च्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच प्रकाशित होणार आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी पुढील पात्रतेसाठी सतत अद्ययावत राहावे:
- नर्सिंग पदासाठी B.Sc. Nursing / GNM
- फार्मासिस्टसाठी D.Pharm / B.Pharm
- हेल्थ इन्स्पेक्टरसाठी Science + Health Inspector Course
- Lab Assistant, ECG, Radiographer साठी संबंधित डिप्लोमा/प्रमाणपत्र
🎓 अधिकृत पात्रता जाहीर होताच, आम्ही हा ब्लॉग अपडेट करू.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
वयोमर्यादा (Available Soon)
वयोमर्यादा व सूट याविषयी माहिती लवकरच देण्यात येईल. तथापि, सामान्यतः:
- सामान्य वर्ग: 18 ते 35 वर्षे
- SC/ST/OBC/ExSM/महिला उमेदवारांसाठी वयात सवलत लागू
फी (Application Fee)
वर्ग | फी |
---|---|
General / OBC / EWS | ₹500/- |
SC / ST / ExSM / महिला / EBC / ट्रान्सजेंडर | ₹250/- |
📢 SC/ST/महिला/EBC/Transgender उमेदवारांना अर्ज फी परत केली जाईल, जर त्यांनी परीक्षा दिली.
हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025 – संधी तुमच्यासाठी!
अर्ज प्रक्रिया – Step by Step Guide
- अधिकृत संकेतस्थळास भेट द्या:
🔗 https://www.rrbcdg.gov.in - “RRB Paramedical CEN 03/2025” या लिंकवर क्लिक करा
- आपले संपूर्ण तपशील भरा:
- वैयक्तिक माहिती
- शैक्षणिक माहिती
- फोटोग्राफ व स्वाक्षरी
- अर्ज फी भरा
- अर्ज Submit करा व Print घ्या
RRB Paramedical Syllabus व परीक्षेची माहिती
RRB Paramedical Bharti 2025 अद्याप अधिकृत syllabus जाहीर झालेला नाही. पण मागील भरतीच्या आधारे खालील pattern लागू होऊ शकतो:
विषय | गुण | प्रश्नसंख्या |
---|---|---|
सामान्य विज्ञान | 25 | 25 |
गणित व बुद्धिमत्ता | 30 | 30 |
सामान्य ज्ञान | 20 | 20 |
व्यावसायिक ज्ञान (Relevant to Post) | 25 | 25 |
✅ एकूण | 100 | 100 |

हे ही पाहा : ऑइल इंडिया मध्ये 316 पदांसाठी संधी – येथे अर्ज करा!
RRB Bharti 2025 मध्ये नोकरीचे ठिकाण
- संपूर्ण भारतभर पोस्टिंग
- तुम्हाला विविध रेल्वे झोनमध्ये काम करण्याची संधी मिळेल
- All India transferable job
महत्त्वाचे मुद्दे
- ✅ आरक्षण नियमानुसार लागू
- ✅ शासकीय नोकरीची उत्तम संधी
- ✅ नियमित पगार, सुविधा आणि भविष्यात पदोन्नती
- ✅ महिला आणि आरक्षित गटासाठी विशेष सवलती
जाहिरात PDF & अधिकृत लिंक
- 👉 RRB Official Website
- 👉 जाहिरात क्र. CEN No.03/2025 – Download Link (लवकरच)
- 👉 अर्ज करण्याची लिंक – Coming Soon
हे ही पाहा : BMC भरती 2025 मुंबईत 75,000 रुपयांपर्यंत पगाराची सुवर्णसंधी – अर्ज प्रक्रिया सुरु!
RRB Paramedical Bharti 2025 ही एक मोठी संधी आहे आरोग्य सेवा क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या नर्सिंग, फार्मा, टेक्निकल क्षेत्रातील तरुणांनी ही संधी वाया जाऊ देऊ नये.