farming loan card 2025 देशामधील प्रधानमंत्री किसान सन्मानित योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आता योजनेतील सर्व लाभार्थ्यांना येत्या काही दिवसांमध्ये सरसकट किसान क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. योजनेमधील लाभार्थ्यांना या कार्डचे वितरण त्यांच्या गावामध्ये केले जाईल असे ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली आहे. तसेच किसान क्रेडिट कार्डचे अधिकचे फायदे विषयी व या किसान क्रेडिट कार्डचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
farming loan card 2025
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व शेतकरी लाभार्थ्यांना येत्या तीन महिन्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. अशी घोषणा कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या योजनेची सुरुवात येत्या 1 ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जांचा तपशील ऋण पोर्टलवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

👉घर बसल्या काढा आपले किसान क्रेडिट कार्ड👈
तीन महिन्यांमध्ये घराघरांमध्ये पोहोचणार किसान क्रेडिट कार्ड
farming loan card 2025 किसान क्रेडिट कार्ड मोहीम घरोघरी राबवले जाणार आहे.
तसेच मोहीम पूर्णपणे डिजिटल स्वरूपामध्ये राबवली जाणार आहे.
त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची काळजी देखील या योजनेअंतर्गत घेतली जाणार आहे.
हे ही पाहा : कर्जमुक्त होण्यासाठी 6 सोपे, पण प्रभावी स्टेप्स – तुमचा आर्थिक स्ट्रेस कमी करण्याचा मार्ग
किसान क्रेडिट कार्डच्या कामाची जबाबदारी कोणाकडे?
किसान क्रेडिट कार्डचे काम जिल्हा प्रशासन, पंचायत समिती, आणि ग्रामीण बँकाद्वारे राबवण्यात येणार आहे.
योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने सेवा मिळणार आहे. farming loan card 2025
तसेच ऋण पोर्टलवर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जांची माहिती तसेच रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सेवा विभागाचे सचिव आणि ग्रामीण बँकेतील डिजिटल सेवा सुसज्य करण्याचे आव्हान केले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व माहिती सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

👉सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
बँकांवर शेतकऱ्यांची जबाबदारी
आता बँकेला शेतकऱ्यांच्या शंकांचे पूर्णपणे निरासन करावे लागणार आहे.
तसेच जर शेतकरी किसान क्रेडिट कार्ड घेतले नाही तर ते का घेतले नाही याचे सरकारला उत्तर देण्यात बँका जबाबदार राहतील.
पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना 7% व्याजदरवर तीन लाख रुपये कर्ज देण्यात येते.
शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम वेळेवर भरली तर त्यामध्ये 3 टक्के सवलत देखील दिले जाणार आहे.
बँककडे किसान क्रेडिट कार्ड असणारे सर्व शेतकऱ्यांचे माहिती या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट करणे त्यांना संपर्क साधून किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. farming loan card 2025
हे ही पाहा : महाराष्ट्र कुकुटपालन अनुदान योजना 2025 – ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज, पात्रता, लाभ व सर्व माहिती
मार्चपर्यंत किती केसीसी खाती होती.
देशांमध्ये 30 मार्चपर्यंत सोमवारी 7.35 कोटी केसीसी खाती होती.
ज्यांची एकूण मंजूर कर्ज मर्यादा 8.85 लाख कोटी रुपये इतकी आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारने चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत सवलतीच्या व्याज दारावर 6573.50 कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरीत केले आहे.
इतर शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळावा यासाठी पीएम किसान योजनेअंतर्गत निवडलेल्या गैर KCC धारक शेतकरी निश्चित करण्यात येणार आहे. dairy farm loan

हे ही पाहा : मुद्रा लोन कसा घ्यावा? पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया व भूमिका – संपूर्ण मार्गदर्शन
योजनेची पात्रता
farming loan card 2025 योजनेचा लाभ खालील पात्रता पूर्ण करणाऱ्यांना शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
वैयक्तिक शेतकरी जो शेतीचा मालक आहे.
शेतकरी वाटेकरी आणि भाडेकरी.
भागपिक शेतकरी, भाडेकरी शेतकरी इत्यादींचे स्वयं सहायता गट शेतकरी या योजनेचा लाभ मिळाला आहे.
पीक उत्पादन किंवा पशुपालन यासारख्या कामांमध्ये गुंतलेले शेतकरी.
हे ही पाहा : बिना शाखा भेटीचा 5 लाखांपर्यंतचा लोन – RBI अप्रूव्ह्ड BIRA App द्वारे
मत्स्य उत्पादक, मच्छिमार, स्वयंसहायता गट यामधील लाभार्थी.
मच्छीमार ज्यांच्याकडे नोंदणीकृत बोट किंवा इतर कोणत्याही प्रकारचे मासेमारी नौका आहे आणि ज्यांच्याकडे मुहाने किंवा समुद्रात मासेमारीसाठी आवश्यक परवाना किंवा परवानगी आहे असे लाभार्थी.
कुकूटपालन, शेळ्या-मेंढ्या पाळणारे शेतकरी.
दुग्ध व्यवसाय शेतकरी. farming loan card 2025
या सर्व लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.