Internship for rural women India : महिला आणि बालविकास मंत्रालय इंटर्नशिप 2025 – संपूर्ण माहिती आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Internship for rural women India महिला आणि बालविकास मंत्रालय (Ministry of Women & Child Development) अंतर्गत महिलांसाठी इंटर्नशिप भरती सुरू! ₹20,000 स्टायपेंडसह संधी मिळवा. संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.

भारतीय सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालय (Ministry of Women and Child Development) अंतर्गत एक शानदार संधी महिलांसाठी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण आणि नॉन-मेट्रो शहरांतील महिलांसाठी ही पेड इंटर्नशिप योजना असून यात भाग घेणाऱ्या महिलांना दरमहा ₹20,000 स्टायपेंड, तसेच प्रवास आणि निवास खर्च सुद्धा सरकारकडून दिला जाणार आहे.

Internship for rural women India

👉दर महा 20 हजार कामविण्यासाठी क्लिक करा👈

पात्रता (Eligibility Criteria)

Internship for rural women India या इंटर्नशिपसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात. खालील प्रकारच्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येतो:

  • महिला विद्यार्थिनी (Students)
  • टीचर्स
  • सोशल अ‍ॅक्टिविस्ट
  • स्कॉलर्स
  • ग्रामीण/नॉन टायर वन सिटीमधील महिला

हे ही पाहा : 1 जुलै 2025 पासून होणारे 5 महत्वाचे बदल आणि तुमच्यावर होणारा परिणाम

टायर वन शहरातील महिला अर्ज करू शकत नाहीत.

टायर वन शहरांची यादी:

  • मुंबई
  • पुणे
  • दिल्ली
  • कोलकाता
  • बेंगळुरू
  • हैदराबाद
  • चेन्नई
  • अहमदाबाद

✅ वयमर्यादा: 21 ते 40 वर्षे

👉पावसाळी अधिवेशन 2025 शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा👈

अर्ज करण्याची प्रक्रिया (Step-by-Step Registration)

✅ तुम्ही जर आधीच लॉगिन केले असेल:

  1. https://wcd.nic.in या वेबसाईटवर लॉगिन करा
  2. ईमेल, पासवर्ड आणि कॅप्चा टाका
  3. तुमचा अर्ज तपासा किंवा अपडेट करा Internship for rural women India

🆕 जर रजिस्ट्रेशन केले नसेल, तर खालील स्टेप्स फॉलो करा:

  • 👉 स्टेप 1: Google वर टाका – Women and Child Development Internship Registration
  • 👉 स्टेप 2: पहिलीच लिंक ओपन करा
  • 👉 स्टेप 3: खालील माहिती भरावी लागेल:
  • सॅल्युटेशन (Ms/Mrs)
  • पूर्ण नाव
  • जन्मतारीख
  • लिंग (फक्त Female)
  • राज्य, जिल्हा, शहर
  • वैध ईमेल व मोबाईल नंबर
  • पासवर्ड सेट करा व पुन्हा टाका
  • कॅप्चा टाका
  • सबमिट करा

📌 महत्त्वाची सूचना:
तुमचा ईमेल व मोबाईल नंबर बदलू नका — सर्व सूचना याच माध्यमातून येतील.

हे ही पाहा : ₹1000 लोन कसा मिळवावा? | त्वरित लोन अर्ज मार्गदर्शक

आवश्यक कागदपत्रांची यादी

Internship for rural women India अर्ज करताना खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात:

दस्तऐवजगरज
फोटोग्राफआवश्यक
ओळखपत्र (ID Proof)आधार / PAN
पत्ता पुरावालाईटबिल / राशन कार्ड
सही (Signature)स्वाक्षरी
शैक्षणिक प्रमाणपत्रहायेस्ट डिग्री
जॉइनिंग लेटर (Teachers/Activists)जर संस्थेत काम करत असाल
अ‍ॅडमिशन सर्टिफिकेटविद्यार्थी असल्यास

हे ही पाहा : शिक्षण कर्जावर बिनतारण आणि सवलती मिळवा

इंटर्नशिपचे फायदे

  • दरमहा ₹20,000 स्टायपेंड
  • प्रवास, निवास खर्च मंत्रालयाकडून
  • राष्ट्रीयस्तरावर काम करण्याची संधी
  • मंत्रालयाच्या प्रोजेक्ट्समध्ये प्रत्यक्ष सहभाग
  • महिला सक्षमीकरणासाठी काम करण्याची अनुभव

सिलेक्शन प्रक्रिया (Selection Process)

  • ऑनलाइन अर्ज तपासणी
  • पात्र महिलांची निवड Selection Committee द्वारे
  • इंटरव्ह्यू न करता, अर्जावर आधारित निवड
  • निवड झाल्यानंतर मेलद्वारे कळवले जाईल Internship for rural women India

हे ही पाहा : जिल्हा परिषद व पंचायत समिती योजना 2025: कसं अर्ज कराल आणि कोणत्या योजनांचा लाभ घेता येईल?

महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरूजून 2025 पासून
अर्ज अंतिम तारीखलवकरच जाहीर
इंटर्नशिप कालावधी3 महिने / 6 महिने (प्रोजेक्टनुसार)

उपयोगी लिंक आणि संपर्क

🔗 अधिकृत वेबसाइट:
https://wcd.nic.in

📩 ईमेल सपोर्टसाठी: internships@wcd.gov.in
📱 अधिक माहिती: मंत्रालयाचा हेल्पलाइन क्रमांक लवकरच अपडेट केला जाईल.

हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट! कागदपत्र पडताळणी प्रक्रिया आणि अंतिम मुदत

Internship for rural women India ही योजना ग्रामीण आणि नॉन-मेट्रो शहरातील महिलांसाठी एक सुवर्णसंधी आहे. इथे शासकीय पातळीवर कामाचा अनुभव, मानधन, आणि महिला सक्षमीकरणामध्ये प्रत्यक्ष सहभाग मिळतो.

🟢 आजच अर्ज करा.
🟢 वेळेत सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा.
🟢 आपल्या मैत्रिणींसोबत हि माहिती शेअर करा.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment