2025 Franchise business marathi 2025 मध्ये कमी जोखमीसह जास्त नफा देणाऱ्या फ्रँचायझी संधी कोणत्या? जाणून घ्या LensKart, Amul, PaperFry, Blinkit आणि Subway फ्रँचायझी व्यवसायांबद्दल सविस्तर माहिती.
2025 Franchise business marathi
👇 हे आहेत 2025 मधील 5 सर्वोत्तम फ्रँचायझी व्यवसाय

👉स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी क्लिक करा👈
1. LensKart फ्रँचायझी
- ✅ गुंतवणूक: ₹30-35 लाख
- ✅ जागा: 300-500 स्क्वे. फूट
- ✅ कमाई: ₹1.5 – ₹3 लाख/महिना
- ✅ ROI: 18-24 महिन्यांत
- 🟢 रॉयल्टी नाही
2025 Franchise business marathi LensKart भारतातील सर्वात वेगाने वाढणारा ऑप्टिकल ब्रँड आहे. टेक-ड्रिव्हन सिस्टम, कन्साईनमेंट मॉडेल, आणि 30% पर्यंत कमिशनमुळे हे एक अत्यंत फायदेशीर मॉडेल ठरते. स्टॉक विकल्याशिवाय पैसे द्यावे लागत नाहीत.
हे ही पाहा : मोबाईलमधून घरी बसून पैसे कसे कमवायचे? 2025 मध्ये बेस्ट ऑनलाईन अप्लिकेशन – GroMo App वापरून कमवा ₹15,000+
2. Amul फ्रँचायझी
- ✅ गुंतवणूक: ₹1 ते ₹5 लाख
- ✅ जागा: 100-300 स्क्वे. फूट
- ✅ कमाई: ₹50,000 – ₹3 लाख/महिना
- ✅ ROI: 6-12 महिन्यांत
- 🟢 ब्रँड ट्रस्ट अत्यंत मजबूत
Amul ची फ्रँचायझी ही एक tried & tested संधी आहे. दूध, बेकरी, आईस्क्रीमसारख्या विविध उत्पादनांवर विविध मार्जिन्स मिळतात – बेकरी प्रॉडक्ट्सवर 50% पर्यंत.

👉मोटरसायकलवर टोल लागणार? पहा सविस्तर…👈
3. PaperFry Studio फ्रँचायझी
- ✅ गुंतवणूक: ₹15 – ₹35 लाख
- ✅ जागा: 400 – 1000 स्क्वे. फूट
- ✅ कमाई: ₹2.5 – ₹4 लाख/महिना
- ✅ ROI: 12-18 महिन्यांत
- 🟢 रॉयल्टी नाही, स्टॉक लागत नाही
2025 Franchise business marathi होम डेकोर आणि फर्निचर क्षेत्रात उगम पावणाऱ्या PaperFry ब्रँडची डिमांड झपाट्याने वाढते आहे. डिस्प्ले स्टुडिओतून ग्राहक ऑनलाईन ऑर्डर देतात आणि 15-25% कमिशन सहज मिळतो.
हे ही पाहा : जिल्हाधिकारी कार्यालय पुणे – विधी अधिकारी पदासाठी जबरदस्त संधी, पगार ₹85,000!
4. Blinkit डार्क स्टोअर फ्रँचायझी
- ✅ गुंतवणूक: ₹50 – ₹60 लाख
- ✅ जागा: 2000+ स्क्वे. फूट (स्वतःची)
- ✅ कमाई: ₹1.5 – ₹2 लाख/महिना
- ✅ ROI: 2.5-3 वर्ष
- 🔴 थोडी जास्त गुंतवणूक, पण स्केलेबल
Blinkit ही क्विक कॉमर्समधील दिग्गज कंपनी आहे. डार्क स्टोअर मॉडेलमध्ये दररोज हजारो ऑर्डर्स हाताळल्या जातात. गुंतवणूक जास्त असली तरी कमाई आणि भविष्यातील वाढ निश्चित आहे.

हे ही पाहा : महावितरण भरती 2025 | 10वी + ITI उमेदवारांसाठी 128 जागा – ऑनलाईन अर्ज करा!
5. Subway फ्रँचायझी
- ✅ गुंतवणूक: ₹25 – ₹30 लाख
- ✅ जागा: 200 – 350 स्क्वे. फूट
- ✅ कमाई: ₹1.5 – ₹2.5 लाख/महिना
- ✅ ROI: 2 वर्ष
- 🔺 रॉयल्टी: 8% + ऍड फंड 4.5%
2025 Franchise business marathi Subway ही QSR (Quick Service Restaurant) श्रेणीतील एक सुप्रसिद्ध ब्रँड आहे. त्याचा मेन्यू, कस्टमायझेशन पर्याय आणि अर्बन मार्केटमध्ये असलेली ओळख यामुळे ही फ्रँचायझी नेहमी डिमांडमध्ये असते.
हे ही पाहा : “महिला उद्योजकांसाठी सरकारी योजनांचा लाभ कसा घ्या?”
सारांश तुलना तक्ता
फ्रँचायझी | गुंतवणूक | ROI (महिने) | कमाई (महिना) | रॉयल्टी |
---|---|---|---|---|
LensKart | ₹30-35L | 18-24 | ₹1.5-3L | ❌ नाही |
Amul | ₹1-5L | 6-12 | ₹0.5-3L | ❌ नाही |
PaperFry | ₹15-35L | 12-18 | ₹2.5-4L | ❌ नाही |
Blinkit | ₹50-60L | 30-36 | ₹1.5-2L | ✅ 3-5% |
Subway | ₹25-30L | 24 | ₹1.5-2.5L | ✅ 12.5% |
शेवटचा सल्ला
2025 Franchise business marathi 2025 मध्ये फ्रँचायझी व्यवसाय म्हणजे सोपं पण नाही, अशक्यही नाही. योग्य ब्रँड, योग्य लोकेशन आणि सतत निरीक्षण केल्यास तुम्ही सहज दर महिना ₹2-3 लाख नफा कमवू शकता.

हे ही पाहा : व्यक्तिगत कर्जाची मर्यादा कशी वाढवावी: काही प्रभावी टिप्स आणि उपाय
अधिक माहितीसाठी:
- LensKart: franchise@lenskart.com
- Amul: www.amul.com
- PaperFry: franchise.paperfry.com
- Blinkit: blinkit.in/franchise
- Subway India: subway.in/franchise