ev commercial vehicles india जर इलेक्ट्रिक बॅटरी वरील वाहन खरेदी करू इच्छित असाल तर एक महत्त्वाचा असा शासन निर्णय 8 सप्टेंबर 2021 निर्गमित झालेला आहे. वातावरणामध्ये होणारे बदल वाढते प्रदूषण हे सर्व नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 ला लागू करण्यात आले आहे. जे 25 जुलै 2021 पासून राज्यामध्ये लागू करण्यात आले आहे. या धोरणाच्या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी जे इच्छुक खरेदीदार असतील यांना वाहनाच्या बॅटरीचे क्षमतेनुसार अनुदान इन्सेंटिव्ह दिले जाणार आहे.
ev commercial vehicles india
25 जुलै 2021 रोजी धोरण लागू झाल्यानंतर अध्याप देखील शोरूमच्या, कंपण्याच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्ज घेतले जात नव्हते. कारण याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित झलेल्या नव्हता. आता या बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रिक वाहनांना खरेदी वर अनुदान देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सोबत अर्ज केल्यानंतर याबरोबर दुसरा एक महत्त्वाचा फॉर्म जोडण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात आल्या आहे.
शासन निर्णय
ev commercial vehicles india 8 सप्टेंबर 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.
23 जुलै 2021 पासून महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 लागू करण्यात आले आहे.
या तरतुदीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये 2019 मधील महाराष्ट्राचे इलेक्ट्रिक व्हेल प्रोत्साहन धोरण 2018 या अंतर्गत बॅटरी इलेक्ट्रिक वेहिकल खरीद दारासाठी आर्थिक प्रोत्साहन व इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशनसाठी द्यावयाचे आर्थिक प्रोत्साहन यामध्ये बदल करून या धोरणानुसार नवीन प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात आले आहे.
हे ही पाहा : महाडीबीटी पोर्टलवरून ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज
शासन शुद्धिपत्रक
ev commercial vehicles india महाराष्ट्राचे इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोत्साहन धोरण 2018 अंतर्गत इलेक्ट्रिक बॅटरी वेहिकल च्या खरीदरासाठी आर्थिक प्रोत्साहन व इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनसाठी द्यावयाचे आर्थिक प्रोत्साहन वाटप करण्यासाठी नवीन सूचना निर्गमित करण्यात आले आहे.
पात्रता
महाराष्ट्र स्टेट RTO मध्ये नोंदणी झालेले पहिली नोंदणी असलेले जे बॅटरी इलेक्ट्रिकल व्हेईकल असतील यासाठी हे अनुदान प्रोत्साहन दिले जाणार आहे.
बॅटरीची कॅपॅसिटी या बॅटरीच्या कॅपॅसिटीनुसार अनुदान दिले जाणार आहे.
हे ही पाहा : कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन
वाहनाच्या अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज
ev commercial vehicles india लाभार्थ्याला रजिस्टर आणि ऑनलाईन फॉर्म हा di.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरायचा आहे.
याची लिंक खली दिलेली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट अर्ज करू शकता.
पोर्टल सुरू झाल्यानंतर पोर्टलवर अर्ज भरले जातील.
👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
आवश्यक कागदपत्रे
जे वाहन रजिस्टर होतील त्यांचे रेकॉर्ड
23 जुलै किंवा त्यानंतरचे इन्व्हाईस यासाठी पात्र असणार आहे
OEM चे अकाउंट ट्रांजेक्शन डिटेल ev commercial vehicles india
हे ही पाहा : यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर
अनुदान
अर्ज भरल्यानंतर पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये अनुदान जमा केले जाईल.
टू व्हीलरसाठी जास्तीत जास्त 10 हजारापर्यंत अनुदान दिल्या जाणार आहे जी kWh बॅटरीच्या क्षमतेनुसार असणार आहे.
जास्तीत जास्त महाराष्ट्रात 1 लाख वाहनासाठी अनुदान दिले जाणार आहे.
3 व्हीलर ऑटोसाठी जास्तीत जास्त 30,000 अनुदान तेही 15 हजार 3 व्हीलर ऑटोसाठी दिल्या जाणार आहे.
3 व्हीलर गुड्स कॅरिअडसाठी 30,000 पर्यंत अनुदान तेही 10 हजार 3 व्हीलर गुड्स कॅरिअडसाठी दिल्या जाणार आहे.
4 व्हिलर कारसाठी 1 लाख 50 हजार अनुदान तेही 10 हजार 4 व्हिलर कारसाठी दिल्या जाणार आहे.
4 व्हिलर गुड्स कॅरिअर वाहनांसाठी 1 लाख अनुदान तेही 10 हजार 4 व्हिलर गुड्स कॅरिअर वाहनांसाठी दिल्या जाणार आहे.
शासनाला बसेस खरेदी करण्यासाठी ई-बसेससाठी 20 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे ज्यामध्ये 1 हजार बसेससाठी हे अनुदान दिले जाईल. ev commercial vehicles india