5 rupees coin आपल्याला तर हे माहित आहे की भारतात पैशांबाबातचे सगळे निर्णय आरबीआय घेते. कुठे आणि किती पैसे छापायचे किंवा बनवायचे याबाबत सगळा निर्णय आरबीआय घेते, पण हे सगळं सरकारच्या निर्देशना खाली केलं जातं. आधी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला निर्देश देते, त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाणी किंवा पैसे तयार करण्याच्या तयारीला लागते.
जरी नाणे किंवा नोट बंद झाली किंवा जारी होण्याच्या प्रक्रियेत असेल तर, RBI ला केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. त्यानंतरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाणी किंवा नोटांवर बंदी घालू शकते.
👉निर्णय जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
RBI ने का घेतला असा निर्णय?
सध्या भारतात 1 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंतची नाणी चलनात आहेत. मागच्या काही दिवसांपासून 30 आणि 50 रुपयांची नाणी जारी केल्याच्या बातम्या येत आहेत.
सध्या इंटरनेटवर एक अशी बातमीही व्हायरल होत आहे की 5 रुपयांचे नाणे रद्द केले जाणार आहे. या बाबत थोडी सविस्तर माहिती घेऊ
हे ही पाहा : उच्च शिक्षा में पैसा नहीं बनेगा अड़चन, गरीब मेधावी छात्रों को मिलेगा 10 लाख तक का सहारा
5 rupees coin तुम्हा सर्वांना माहिती आहेच की, सध्या देशात विविध प्रकारची 5 रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. एक पितळ्याचं आहे, दुसरा जाड धातू आहे. मात्र, आता जाड नाण्यांची संख्या कमी झाली आहे.
सध्या, केंद्र सरकार किंवा भारतीय रिझर्व्ह बँक 5 रुपयांची जाड धातूची नाणी काढत नाही. बाजारात फक्त पितळेची नाणी सर्रास पाहायला मिळतात.
👉हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा, या दिवशी मिळणार लाडक्या बहिणींना 6वा हप्ता, 2100 मिळणार???👈
5 rupees coin पण मग आता प्रश्न उपस्थीत रहातो की 5 रुपयांचे नाणी का बंद केले गेली असावी? खरंतर त्या जाड 5 रुपयांच्या नाणी बंद करण्यामागे एक मोठे कारण आहे. या नाण्यांच्या निर्मितीमध्ये ज्या जाड धातूचा वापर केला जातो. त्या नाण्याला वितळवून त्यापासून 4-5 ब्लेड बनवता येतात. ज्याची किंमत 5 रुपयांपेक्षाही जास्त आहे. ज्यामुळे सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 5 रुपयांची जाडीची नाणी बंद केली.
हे ही पाहा : इस बैंक ने ग्राहकों को दी खुशखबरी, सस्ता कर दिया लोन
नियमाप्रमाणे पैशांच्या मुल्यापेक्ष्या त्याला बनवण्यासाठी लागणारा खर्च जास्त येत असेल तर अशा पैशांना म्हणजेच नाणी किंवा नोटीला बंद केलं जातं. आता 5 रुपयाच्या नाण्याला वितळवून जर कोणी 5 ब्लेड बनवून विकत असेल आणि एका ब्लेड मागे 2 रुपये प्रमाणे 10 रुपये कोणी कमावत असेल तर अशावेळी त्यापैशांचं मुल्य त्याच्या किंमतीपेक्षा जास्त होतं आणि याच कारणामुळे हे जाड 5 रुपयाचं नाणं बंद करण्याचा RBI नं निर्णय घेतला. 5 rupees coin
हे ही पाहा : रोजगार की है तलाश तो सरकार की इस योजना से उठाएं लाभ, मिलते हैं इतने रुपये