12th pass job​ : 2025 मध्ये पुण्यात Tata Starbucks जॉब संधी – १२ वी पास आणि फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

12th pass job​ पुण्यात Tata Starbucks मध्ये फ्रेशर्ससाठी आणि १२वी पास उमेदवारांसाठी 2025 मध्ये नवीन नोकरभरती! कोणतीही परीक्षा नाही, थेट इंटरव्ह्यूद्वारे निवड! सैलरी, लोकेशन, आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

मित्रांनो, 2025 मध्ये टाटा स्टारबक्स तर्फे पुणे शहरात विविध लोकेशन्सवर भरती सुरू झाली आहे. ही भरती १२ वी पास, डिप्लोमा किंवा फ्रेशर्स उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. हे जॉब्स पार्ट टाइम किंवा फुल-टाईम स्वरूपात आहेत आणि कोणतीही परीक्षा लागत नाही – फक्त थेट इंटरव्ह्यूद्वारे निवड केली जाते.

12th pass job​

👉आताच करा ऑनलाइन अर्ज👈

कोणकोणत्या लोकेशन्सवर भरती सुरू आहे?

12th pass job​ Tata Starbucks पुण्यातील पुढील ठिकाणी भरती करत आहे:

  • हडपसर (Hadapsar)
  • कल्याणी नगर (Kalyani Nagar)
  • बाणेर (Baner)
  • एफसी रोड (FC Road)
  • औंध (Aundh)
  • कोरेगाव पार्क (Koregaon Park)
  • खराडी (Kharadi)

हे ही पाहा : एंजल वन – घरबसल्या काम करा, मिळवा फ्री लॅपटॉप आणि इंटरनेट!

जॉब पोस्ट्सची यादी

1️⃣ बारिस्टा – फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी

किमान पात्रता: १२ वी पास / डिप्लोमा
अनुभव: लागत नाही
कामाचे स्वरूप:

  • ग्राहकांना स्वागत करणे
  • कॉफी, चहा आणि इतर पेये तयार करणे
  • स्वच्छता राखणे व ग्राहक सेवा प्रदान करणे
    पगार: ₹12,000 – ₹18,000 (लोकेशननुसार)
    शिफ्ट्स: फुल टाईम / पार्ट टाईम
    फायदे:
  • 5 दिवसांची कामाची आठवडा
  • मोफत जेवण आणि कॉफी
  • ट्रेनिंग व प्रगती संधी
  • हेल्थ बेनेफिट्स

👉जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

2️⃣ शिफ्ट सुपरवायझर – अनुभवी उमेदवारांसाठी

किमान पात्रता: १२ वी पास / डिप्लोमा / पदवीधर 12th pass job​
अनुभव: किमान १ वर्ष (टीम हँडलिंगमध्ये)
कामाचे स्वरूप:

  • टीम मॅनेज करणे
  • ग्राहकांच्या समस्या सोडवणे
  • शिफ्ट रिपोर्ट तयार करणे
    पगार: ₹18,000 – ₹25,000
    फायदे:
  • टीम लीडर अनुभव
  • प्रोमोशन संधी
  • Starbucks ब्रँड अनुभव

हे ही पाहा : मोफत ट्रेनिंग + जॉब | FMCG जॉब्स | महाराष्ट्रातील नवीन जॉब्स

अर्ज प्रक्रिया (Apply कसे करायचे?)

  1. Starbucks Careers Page ला भेट द्या.
  2. “Apply Now” वर क्लिक करा.
  3. नवीन अकाउंट तयार करा किंवा LinkedIn द्वारे लॉगिन करा.
  4. तुमचा बायोडाटा (CV) अपलोड करा – PDF फॉर्मॅटमध्ये.
  5. आवश्यक माहिती भरा – नाव, शिक्षण, अनुभव, लोकेशन प्रेफरन्स.
  6. “Submit” वर क्लिक करा.

टिप: 12th pass job​ तुमच्या प्रेफर केलेल्या ३ लोकेशन्स निवडा (Ex: Hadapsar, Baner, FC Road)

हे ही पाहा : डिप्लोमा फ्रेशर्ससाठी मुंबई व गुजरातमध्ये भरती [संपूर्ण माहिती]

कोण अर्ज करू शकतो?

  • ज्यांनी १२ वी पूर्ण केली आहे
  • डिप्लोमा किंवा पदवी घेतलेली आहे
  • फ्रेशर्स किंवा १ वर्षाचा अनुभव असलेले
  • पुण्यात काम करू इच्छिणारे तरुण/तरुणी
  • ज्यांच्याकडे Aadhaar, PAN कार्ड आहे

का निवडावे Tata Starbucks?

  • ब्रँड व्हॅल्यू: Starbucks एक ग्लोबल ब्रँड आहे
  • वर्क कल्चर: मोकळं, प्रोफेशनल आणि आनंददायी
  • कौशल्य विकास: ग्राहक सेवा, टीमवर्क, वेळ व्यवस्थापन
  • करिअर ग्रोथ: फक्त बारिस्टा नाही – टीम लीडर, स्टोअर मॅनेजर पर्यंत वाटचाल शक्य

हे ही पाहा : महानगरपालिका भरती 2025 – पगार ₹17,000 ते ₹31,000, परीक्षा नाही, फी नाही!

12th pass job​ जर तुम्ही सध्या जॉबच्या शोधात असाल आणि IT, Sales किंवा Telecalling क्षेत्रात जायचे नसले, तर Starbucks सारख्या प्रोफेशनल आणि फिक्स इनकम देणाऱ्या ब्रँडमध्ये काम करणे ही एक उत्तम सुरुवात ठरू शकते. आजच अर्ज करा आणि तुमचं करिअर सुरू करा!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment