10th pass job महाराष्ट्र शासनाने गट क आणि गट ड पदांसाठी परमनंट भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये तुम्हाला १५,००० रुपये ते १,१२,४०० रुपये दरम्यान पगार मिळू शकतो, त्यामुळे ही एक मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे. त्यामुळे, जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांना वेळेत अर्ज सादर करणे महत्त्वाचे आहे.
10th pass job
या भरतीमध्ये विविध प्रकारच्या पदांची व्हॅकन्सी जाहीर करण्यात आलेली आहे, आणि या पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रताही आवश्यक आहेत. चला तर मग, आम्ही तुम्हाला या व्हॅकन्सीच्या बारेत सविस्तर माहिती देतो.
👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
१. कनिष्ठ संशोधन सहाय्यक
- वेतन: ₹35,400 ते ₹1,24,000 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता: कृषी किंवा उद्यान विद्या या शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
२. कनिष्ठ अभियंता स्थापत्य
- वेतन: ₹35,400 ते ₹1,24,000 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता: मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची अभियांत्रिकी स्थापत्य शाखेची पदविका किंवा पदवी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
हे ही पाहा : बृहन्मुंबई महानगर पालिका पर्मनंट भरती 2025
३. वरिष्ठ लिपिक
- वेतन: ₹25,500 ते ₹81,000 प्रति महिना 10th pass job
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. तसेच, मराठी टंक लेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंक लेखनाचा वेग ४० शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
४. लिपिक
- वेतन: ₹19,900 ते ₹63,200 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, आणि मराठी आणि इंग्रजी टंक लेखनाचा वेग असलेले प्रमाणपत्र.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈
५. कृषी सहाय्यक
- वेतन: ₹25,500 ते ₹81,000 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता: कृषी, उद्यान विद्या, कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्य विज्ञान, अन्न तंत्रज्ञान या शाखांतील पदवी किंवा संबंधित कृषी तंत्रज्ञान संबंधित प्रमाणपत्र. 10th pass job
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
६. वीज तंत्री
- वेतन: ₹25,500 ते ₹81,000 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता: एसएससी पास, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रमाणपत्र, आणि एनसीव्हीटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
हे ही पाहा : आयकर विभाग भरती 2025
७. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक
- वेतन: ₹29,200 ते ₹92,300 प्रति महिना (मत्स्य विज्ञान पदवीधारकांसाठी)
- शैक्षणिक पात्रता: मत्स्य विद्या शाखेतील पदवी किंवा पदविका.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
८. प्रयोगशाळा सहाय्यक
- वेतन: ₹21,700 ते ₹69,100 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता: मत्स्य विद्या शाखेतील पदविका किंवा कृषी अभियांत्रिकी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
हे ही पाहा : महाराष्ट्र शासन पर्मनंट सरकारी भरती 2025
९. शिपाई
- वेतन: ₹15,000 ते ₹47,600 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता: माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
१०. स्वच्छक
- वेतन: ₹15,000 ते ₹47,600 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता: चौथी पास, कृषी विद्यापीठातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५ 10th pass job
हे ही पाहा : जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2025
११. मजूर
- वेतन: ₹15,000 ते ₹47,600 प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता: चौथी उत्तीर्ण, कृषी विद्यापीठातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
हे ही पाहा : बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025
अर्ज कसा करावा?
10th pass job अर्ज देण्यासाठी तुम्हाला ए-4 आकाराच्या कागदावर टंकलिखित करून अर्ज सादर करावा लागेल. अर्ज २८ फेब्रुवारी २०२५ पूर्वी कुल सचिव, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी यांना पाठवायचा आहे.
वय मर्यादा
सर्व पदांसाठी कमीत कमी वय १८ वर्षे असावे लागेल. राखीव प्रवर्गासाठी वय मर्यादा ४३ वर्षे आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी ४५ वर्षे व पदवीधर आणि पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी ५५ वर्षे वय सवलत दिली जाईल.
हे ही पाहा : महानगर पालिका मध्ये विविध पदांची पर्मनंट भरती 2025
शुल्क
- खुल्या प्रवर्गासाठी: ₹१०००/-
- आरक्षित प्रवर्गासाठी: ₹९००/- अर्ज शुल्क स्टेट बँक ऑफ इंडिया, दापोली शाखेवर डीडी काढून भरता येईल.
10th pass job तुम्ही अर्ज करण्यापूर्वी कृपया संपूर्ण जाहिरात वाचून आणि सगळ्या माहितीचा विचार करूनच अर्ज करा.